Перейти к содержимому

अपर्णा कडू, दर्पणा जाधव |"मोदकाची आमटी"|“अंगतपंगत - चवींचा वारसा”| भाग - १२ | मराठी वारसा

मराठी वारसा | Marathi Warasa

0:00 / 0:00

अपर्णा कडू, दर्पणा जाधव |"मोदकाची आमटी"|“अंगतपंगत - चवींचा वारसा”| भाग - १२ | मराठी वारसा

10 280 просмотров · 1 дн. назад
मराठी वारसा | Marathi Warasa
511 тыс. подписчиков
10 280 просмотров · 1 дн. назад
नमस्कार मंडळी! 🙏 ‘मराठी वारसा’ प्रस्तुत ‘अंगतपंगत – चवींचा वारसा’ या खास खाद्यमालिकेच्या १२व्या आणि अंतिम भागात तुमचं मनःपूर्वक स्वागत! १२ भागांचा चविष्ट आणि आठवणींचा हा प्रवास आज एका खास वळणावर येऊन पोहोचतोय. या संपूर्ण प्रवासात पडद्यामागून खंबीर साथ देणाऱ्या आणि शोच्या टीमचा महत्त्वाचा भाग असलेल्या अपर्णा कडू आणि दर्पणा जाधव यांची आजच्या भागात खास भेट! मोदक म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो गूळ-खोबऱ्याचा गोडवा… पण मोदक तिखट, झणझणीत आणि आमटीसोबतही खाता येतो? होय! आजच्या भागात अपर्णा ताई आणि दर्पणा ताई घेऊन आल्या आहेत एक आगळीवेगळी आणि पारंपरिक पाककृती — ‘मोदकाची आमटी’! सोबतच जाणून घेऊया त्यांचा स्वयंपाकातील प्रवास, स्पर्धक म्हणून मिळवलेला अनुभव, पाककला परीक्षक म्हणून केलेलं काम आणि स्वतःचा व्यवसाय उभा करण्यामागची प्रेरणादायी कहाणी. 🌿 ‘अंगतपंगत – चवींचा वारसा’ च्या १२ भागांच्या या संपूर्ण प्रवासात तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी मनःपूर्वक धन्यवाद! ❤️ महाराष्ट्राच्या मातीतल्या चवी, परंपरा, पाककृती आणि त्या जपणाऱ्या माणसांच्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रवास कायम स्मरणात राहील. 💬 ‘अंगतपंगत – चवींचा वारसा’ चा हा अंतिम भाग तुम्हाला कसा वाटला? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा! 📢 मालिकेसंदर्भातील सर्व नवीन अपडेट्स, विशेष घोषणा, प्रोमो, पडद्यामागील क्षण आणि महत्त्वाची माहिती सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आम्हाला सोशल मीडियावर Follow करा. 👉 Facebook | Instagram | YouTube | WhatsApp Channel Instagram https://www.instagram.com/marathi_war... Facebook /   / marathiwarasa   Twitter (X) https://x.com/MarathiWarasa Youtube /   / @marathiwarasa   Website https://www.marathiwarasa.com/ Whatsapp https://whatsapp.com/channel/0029Vb8Y.... 🔔 मराठी वारसा चॅनेल सबस्क्राईब करा आणि इतिहासातील अशा प्रेरणादायी घटनांचा प्रवास आमच्यासोबत अनुभवत राहा. वारसा संस्कृतीचा, इतिहासाचा, मराठी मुलखाचा! ©️Rudraadya Entertainment LLP All Rights Reserved. #मराठीवारसा #अंगतपंगत #चवींचावारसा #मोदकाचीआमटी #अपर्णाकडू #दर्पणाजाधव #MarathiWarasa #AngatPangat #ModakachiAmti #AparnaKadu #DarpanaJadhav #MaharashtrianFood #TraditionalRecipe #MarathiRecipes #FoodHeritage #MarathiCulture #GrandFinale