Перейти к содержимому

फक्त कोड पाहून गाणं ओळखायचं! जमेल का तुम्हाला ?❗🏆 कोण आहे गाण्यांचा खरा बादशाह ? 🎤😂

Atharv Mali Vlogs

0:00 / 0:00

फक्त कोड पाहून गाणं ओळखायचं! जमेल का तुम्हाला ?❗🏆 कोण आहे गाण्यांचा खरा बादशाह ? 🎤😂

262 просмотра · 5 дней назад
Atharv Mali Vlogs
69 подписчиков
262 просмотра · 5 дней назад
🎶😂 हिंदी-मराठी गाणं ओळखा चॅलेंज! 💃🕺 नमस्कार मित्रांनो! ❤️ आज आम्ही घेतलं एक भन्नाट Hindi & Marathi Song Guessing Challenge! 🎤🔥 चित्रांचा कोड पाहून हिंदी आणि मराठी गाणं ओळखायचं, ते गाऊन दाखवायचं आणि त्यावर डान्सही करायचा! 🤣🎶 या चॅलेंजमध्ये झाली भरपूर धमाल, मस्ती आणि हसण्याचा जबरदस्त कार्यक्रम! 😂❤️ आम्ही हे चॅलेंज पूर्ण केलंय. आता तुम्हीही हा व्हिडिओ पाहताना गाण्यांचे कोड ओळखून दाखवा! 😎🎵 तुम्हाला किती गाणी ओळखता आली, ते कमेंटमध्ये नक्की सांगा! 👇❤️ 👍 व्हिडिओ आवडला तर LIKE करा. 🔔 Atharv Mali Vlogs चॅनेल SUBSCRIBE करा. 📲 मित्रमैत्रिणींसोबत SHARE करायला विसरू नका! तुमचं प्रेम आणि सपोर्ट असाच राहू द्या. ❤️🙏