मराठी आणि हिंदी डायलॉग चॅलेंज 🎬 😂 | कोणाची ॲक्टिंग भारी ? असे डायलॉग ऐकून पोट धरून हसाल ! 🤣🔥
Atharv Mali Vlogs
0:00 / 0:00
मराठी आणि हिंदी डायलॉग चॅलेंज 🎬 😂 | कोणाची ॲक्टिंग भारी ? असे डायलॉग ऐकून पोट धरून हसाल ! 🤣🔥
104 просмотра · 1 день назад
Atharv Mali Vlogs
69 подписчиков
104 просмотра · 1 день назад
😂🔥 मराठी आणि हिंदी चित्रपटांमधील मजेशीर डायलॉग चॅलेंज!
आज आम्ही घेतलं एक भन्नाट डायलॉग चॅलेंज! 🎬 प्रत्येकाने चित्रपटातील डायलॉग म्हणायचा आणि त्याची जबरदस्त ॲक्टिंग करायची. 😎😂
काही डायलॉग ऐकून हसू आवरेना, तर काहींची ॲक्टिंग पाहून सगळेच हसून हसून लोटपोट झाले! 🤣❤️
व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सांगा, सर्वात भारी डायलॉग आणि ॲक्टिंग कोणाची वाटली? 😂👇
व्हिडिओ आवडला तर Like करा, मित्रांसोबत Share करा आणि Atharv Mali Vlogs ला Subscribe करायला विसरू नका! ❤️🙏