अनंत चतुर्दशी व्रत २०२६ | अनंताचा धागा कसा तयार करावा? १४ गाठी कोणत्या?|संपूर्ण माहिती व पूजा पद्धती
AMRUTKAHANI
0:00 / 0:00
अनंत चतुर्दशी व्रत २०२६ | अनंताचा धागा कसा तयार करावा? १४ गाठी कोणत्या?|संपूर्ण माहिती व पूजा पद्धती
11 285 просмотров · 3 дня назад
AMRUTKAHANI
57,4 тыс. подписчиков
11 285 просмотров · 3 дня назад
#अनंतचतुर्दशी व्रत भगवान विष्णूंचे अनंतपटीने पुण्य देणारी करावयाची प्रभावी सेवा,आनंता कसा बनवायचा?
🌷🪔🪔श्री अनंताची आरती Arati Anantachi🌺🌺🪔
जय श्री अनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू ।
भक्तां संकट पडतां धावे अनंत कनवाळू ।। धृ।।
भाद्रपद मासी शुक्ल चतुर्दशी तव व्रत नेमाने ।
दुकूलदोरक करुनि पूजिती अनंत नामानें ।।1।।
नानापरिची पुष्पें द्रव्ये तुजला अर्पीती ।
षोडशपूजा करूनि ब्राह्मण संतर्पण करिती ।।2।।
अपूप वायन दंपतिपूजन त्या दिवशी करिती ।
अनंत संतुष्टोनि देती संतति संपत्ती ।।3।।
रामा धर्मा आचरिता व्रत क्लेशांतुनि सुटला ।
कौंडिण्याने पुजिता तुजला उद्धरिले त्याला ।।4।।
मोरेश्वरसुत वासुदेव हा तिष्ठत सेवेसी ।
संकटकाळी रक्षी अनंता अपुल्या दासासी ।।5।।
अनंत चतुर्दशी व्रत २०२६ | अनंताचा धागा कसा तयार करावा? १४ गाठी कोणत्या? | अनंत चतुर्दशी संपूर्ण माहिती व पूजा पद्धती
जय श्री हरी विष्णू! 🙏
वर्षातून एकदाच येणाऱ्या अत्यंत पवित्र अशा अनंत चतुर्दशी (२५ सप्टेंबर २०२६) निमित्त भगवान श्री विष्णूंची विशेष सेवा कशी करावी, अनंताचा धागा १४ गाठी बांधून कसा तयार करावा, आणि या दिवशी करायचे महत्त्वाचे उपाय याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे.
📌 व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल:
१. अनंत चतुर्दशी व्रताचे महत्त्व आणि पूजा मुहूर्त
२. अनंताचा धागा (रक्षा सूत्र) १४ गाठींनी कसा तयार करावा?
३. १४ गाठी बांधताना कोणत्या मंत्रांचा जप करावा?
४. लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि सुखा-समृद्धीसाठी विशेष उपाय
५. गणपती विसर्जन केल्यानंतर नारळ, सुपारी, उरलेले तेल व निर्माल्यचे काय करावे? (वास्तु नियम)
#अनंतचतुर्दशी2026 #AnantChaturdashi2026 #अनंताचाधागा #AnantChaturdashiPuja #भगवानविष्णूसेवा #अनंतचतुर्दशीउपाय #GanpatiVisarjan2026 #स्वामीसेवा #SwamiSamarth #AnantChaturdashiMahiti
#अनंतचतुर्दशी #अनंत_चतुर्दशी #अनंत #anatchaturdashi2026 #anatch #अनंतचतुर्दशी2026 #अनंतचतुर्दशी #अनंत_चतुर्दशी #अनंतचतुर्दशी2026 #अनंत #anantachaturdashirangoli #anantchaturdashi #anantchaturdashi2026 #anantchaturdashi2026 #anantchaturdashi2026 #anantchaturdashi2026 #anantchaturthi #chaudas
अनंतचतुर्दशी सेवा, अनंतचतुर्दशी व्रत, अनंत चतुर्दशी उपाय, भगवान विष्णू ची सेवा, लक्ष्मी प्राप्ती सेवा, अनंत चतुर्दशीला रक्षा सूत्र कसे बांधावे, अनंत चतुर्दशी अनंता कसा बांधावा, अनंत चतुर्दशीला अनंता 14 गाठींनी कसा बांधावा, अनंत चतुर्दशी उपाय मराठीत, अनंत चतुर्दशी माहिती मराठीत, अनंत चतुर्दशीला काय करावे, अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूची कोणती सेवा करावी, अनंत चतुर्दशी संपूर्ण माहिती मराठीत Anant chaturdshi seva, #anant #chaturdshi upay, Anant chaturdshi mahiti
गणपती विसर्जन केल्यावर नारळ, सुपारी, दिव्यातील उरलेले तेल, निर्माल्यचे काय करावे | ganpati visarjan 2026
#गणपती विसर्जन केल्यानंतर नारळ सुपारी व इतर वस्तू यांचे काय करावे #ganpati visarjan vastu
#गणपती विसर्जन
#गणपती विसर्जन गाणी
#गणपती विसर्जन कसे करावे
#गणपती विसर्जन 2026
#गणपती विसर्जन मुहूर्त 2026
#गणपती विसर्जन dj song गणपती विसर्जन 2026
#गणपती विसर्जन व्हिडिओ
गणपती विसर्जन मुहूर्त
गणपती विसर्जन मिरवणूक
#गणपती विसर्जन 2026
#ganpativisarjan #गणपती_विसर्जन #swamisamarth #pitrupaksha2026 #pitrupaksha #पितृपक्ष
#trending #Swami seva
#ganpativisarjan2026