Shaniwar Wada Light & Sound Show 2026 | पुण्याच्या गौरवशाली इतिहासाची भव्य सफर 🏰 #pune #punekar
VISHWAJEET KOLAPKAR
0:00 / 0:00
Shaniwar Wada Light & Sound Show 2026 | पुण्याच्या गौरवशाली इतिहासाची भव्य सफर 🏰 #pune #punekar
1 824 просмотра · 3 недели назад
VISHWAJEET KOLAPKAR
5,11 тыс. подписчиков
1 824 просмотра · 3 недели назад
पुण्याची ते पुणे… पुण्याच्या गौरवशाली इतिहासाचा अनुभव आता Light & Sound Show च्या माध्यमातून! 🏰✨
शनिवार वाडा, पुणे येथे पुण्याच्या ऐतिहासिक आणि समृद्ध वारशाची ओळख करून देणारा विशेष Light & Sound Show आयोजित करण्यात आला आहे.
प्रकाश, ध्वनी आणि इतिहासाच्या सुंदर संगमातून पुण्याचा गौरवशाली इतिहास अनुभवण्याची ही खास संधी! ❤️🚩
📍 स्थळ: शनिवार वाडा, पुणे
📅 दिनांक: १९ ते २४ सप्टेंबर २०२६
⏰ वेळ: दररोज सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत
पुण्याचा इतिहास, शनिवार वाडा आणि आपल्या शहराचा अभिमान अनुभवण्यासाठी हा विशेष सोहळा नक्की पाहा!
जर तुम्हाला Pune History, Shaniwar Wada, Pune Heritage, Marathi Culture आणि Pune Events आवडत असतील तर Video ला Like 👍 करा, Comment करा आणि Vishwajeet Kolapkar ला Subscribe करा ❤️
📸 Capturing & Presenting Pune’s Culture, Heritage & Traditions
#ShaniwarWada #PuneHistory #Pune #LightAndSoundShow #puneheritage