शून्यातून उभा केला दुग्ध व्यवसाय! | औदुंबर खैरे | Story Behind Every Success
Rajoddha Media Official
0:00 / 0:00
शून्यातून उभा केला दुग्ध व्यवसाय! | औदुंबर खैरे | Story Behind Every Success
40 488 просмотров · 1 дн. назад
Rajoddha Media Official
9,69 тыс. подписчиков
40 488 просмотров · 1 дн. назад
STORY BEHIND EVERY SUCCESS | औदुंबर खैरे यांची दुग्ध व्यवसायातील प्रेरणादायी यशोगाथा !
इन्स्टाग्रामच्या रील्स पाहून नाही, तर स्वतःच्या कष्टांवर, अचूक नियोजनावर आणि व्यावसायिक चिकाटीवर विश्वास ठेवून उभारलेला दुग्ध व्यवसाय!
या भागात आपण भेटणार आहोत तरुण उद्योजक *औदुंबर खैरे* यांना. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी १०० गायींचा दुग्ध व्यवसाय उभारण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास, त्यातील आव्हाने, मेहनत आणि व्यावसायिक अनुभव जाणून घेणार आहोत.
*या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:*
🐄 गायींची निवड नेमकी कशी करावी?
🌱 चारा व्यवस्थापनाचे नियोजन कसे करावे?
📊 दुग्ध व्यवसायाचे आर्थिक गणित काय आहे?
🏡 डेअरी फार्मचे व्यवस्थापन कसे करावे?
📒 रेकॉर्ड मॅनेजमेंटचे महत्त्व काय?
💰 व्यवसायातील खर्च कमी करून नफा कसा वाढवावा?
🌧️ नैसर्गिक संकटांमध्ये व्यवसाय कसा टिकवावा?
👨🌾 डेअरी फार्म चालवण्यासाठी अनुभवी माणसांचे महत्त्व काय?
तरुणांना दुग्ध व्यवसायाची केवळ स्वप्नं न दाखवता, त्या स्वप्नांमागचं व्यावसायिक वास्तव उलगडणारा हा विशेष भाग!
*STORY BEHIND EVERY SUCCESS*
प्रत्येक यशामागे असते एक संघर्षाची गोष्ट, मेहनतीचा प्रवास आणि जिद्दीची कहाणी!
अशाच प्रेरणादायी उद्योजकांच्या यशोगाथा पाहण्यासाठी आमचे YouTube Channel Subscribe करा.
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Comment करायला विसरू नका!
#StoryBehindEverySuccess #DairyFarming #DairyBusiness #AudumbarKhaire #DairyFarmingInMarathi #Entrepreneurship #MarathiSuccessStory#StoryBehindEverySuccess #AudumbarKhaire #DairyFarming#DairyBusiness
#DairyFarmingInMarathi#MarathiEntrepreneur#SuccessStory#Entrepreneurship#DairyFarmManagement#DugdhVyavsay#DairyFa
#MarathiBusiness
Credits:
Music: The Road To Mordor
Link to Video: • The Road To Mordor