Перейти к содержимому

झुला - एक हृदयस्पर्शी गूढ कथा | Jhula - A Haunting Emotional Story in Marathi

Kokannama Digital

0:00 / 0:00

झुला - एक हृदयस्पर्शी गूढ कथा | Jhula - A Haunting Emotional Story in Marathi

980 просмотров · 1 месяц назад
Kokannama Digital
549 подписчиков
980 просмотров · 1 месяц назад
एका दुर्गम गावात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या आयुष्यात घडलेली एक अद्भूत आणि अंगावर शहारे आणणारी घटना. रानसई गावातील त्या जुन्या वाड्यावर नक्की काय घडलं होतं? डॉक्टर ज्या मुलाला भेटण्यासाठी इतके व्याकुळ होते, तो मुलगा कोण होता? एका काळ्या दगडाची आणि एका मुलाची वेदनादायी कहाणी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा. ही कथा मानवी नात्यांच्या पलीकडच्या भावनेवर आधारित आहे. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा! #MarathiStory #Jhula #MarathiKatha #EmotionalStory #MarathiPodcast #MarathiLiterature #रहस्यकथा #kokanama #कोकणनामा