ग्वाल्हेरमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांचा शाही दसरा | Jyotiraditya Scindia Shastra Puja Gwalior
Mumbai Tak
0:00 / 0:00
ग्वाल्हेरमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांचा शाही दसरा | Jyotiraditya Scindia Shastra Puja Gwalior
52 860 просмотров · 1 день назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
52 860 просмотров · 1 день назад
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांचा मुलगा महाआर्यमन सिंधिया यांनी विजयादशमीच्या (दसरा) मुहूर्तावर ग्वाल्हेरमधील गोरखी येथील देवघरमध्ये राजघराण्याच्या परंपरेनुसार 'शस्त्रपूजा' केली. यावेळी दोघेही शाही पारंपरिक पोशाखात उपस्थित होते. राजघराण्याच्या पुरोहितांनी विधीवत पूजा केल्यानंतर त्यांनी सिंधिया घराण्याच्या छत्रीवर जाऊन पूर्वजांचे स्मरण केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. तत्पूर्वी, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या पत्नी प्रियदर्शिनी राजे यांनी महानवमीनिमित्त विशेष पूजा करत परंपरेनुसार 'कन्याभोज' आयोजित करून कन्यांना वस्त्रदान केले.
Union Minister Jyotiraditya Scindia and his son Mahanaryaman Scindia performed the traditional 'Shastra Puja' on the occasion of Vijayadashami at Devghar in Gorkhi, Gwalior. Dressed in their royal traditional attire, the father-son duo performed the rituals guided by the royal priests and sought blessings from their ancestors at the Scindia family chhatris. Earlier, Scindia's wife, Priyadarshini Raje, performed a special pooja on Mahanavami and hosted a 'Kanya Bhoj' following their traditional customs.
ग्वाल्हेरमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांची शाही दसरा | Jyotiraditya Scindia Shastra Puja Gwalior
#JyotiradityaScindia #Gwalior #ShastraPuja #Dussehra #Vijayadashami #ScindiaFamily #MadhyaPradesh #RoyalDussehra
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.