तेलकट न होणारी,3-4 दिवस टिकणारी ज्वारीच्या पिठाची खमंग खुसखुशीत पुरी | Crispy Jowar Masala Puri |
Annapurna Bhav
0:00 / 0:00
तेलकट न होणारी,3-4 दिवस टिकणारी ज्वारीच्या पिठाची खमंग खुसखुशीत पुरी | Crispy Jowar Masala Puri |
4 618 просмотров · 2 мес. назад
Annapurna Bhav
2,96 тыс. подписчиков
4 618 просмотров · 2 мес. назад
हेल्दी आणि चवदार ज्वारीची मसाला पुरी (Jowar Masala Puri) ही एक खमंग, कुरकुरीत आणि पौष्टिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. गव्हाच्या पिठाच्या पुऱ्यांऐवजी ज्वारीच्या पिठापासून बनवलेली ही पुरी चहा सोबत किंवा प्रवासात खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे.