वडी थापण्यासाठी तयार झाली हे ओळखण्याच्या या दोन खुणा तुम्हाला माहित आहे का? Naralachi wadi by priyas
Priyas Kitchen
0:00 / 0:00
वडी थापण्यासाठी तयार झाली हे ओळखण्याच्या या दोन खुणा तुम्हाला माहित आहे का? Naralachi wadi by priyas
23 363 просмотра · 3 недели назад
Priyas Kitchen
650 тыс. подписчиков
23 363 просмотра · 3 недели назад
साहित्य व प्रमाण
दोन वाट्या ओल्या नारळाचा चव
एक वाटी साखर
अर्धी वाटी दुधाची साय किंवा एक वाटी दूध
आवडीप्रमाणे सुक्या मेव्याचे काप
10-15 पिस्ते दुधात भिजवलेले
दोन टेबलस्पून केशराचे दूध
खाण्याचा हिरवा रंग
#priyaskitchen
#naralachiwadi
#pistaflewarnarqlachiwadi
#saritaskitchen
#madurasrecipemarathi
#yourfoodlab
#bristihomekitchen #papamummykitchenspecial