ही👆 ट्रिक वापराल तर गूळ घालूनही 💯% खीर फाटत नाही. Gauri ganpati naivedya gulatil tandulachi kheer |
Priyas Kitchen
0:00 / 0:00
ही👆 ट्रिक वापराल तर गूळ घालूनही 💯% खीर फाटत नाही. Gauri ganpati naivedya gulatil tandulachi kheer |
16 542 просмотра · 15 часов назад
Priyas Kitchen
650 тыс. подписчиков
16 542 просмотра · 15 часов назад
साहित्य व प्रमाण
चार चमचे इंद्रायणी तांदूळ
अर्धी वाटी गूळ
अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव
पाव चमचा वेलची जायफळ पूड
आवडीप्रमाणे सुक्या मेव्याचे काप
अर्धा लिटर दूध
असेल तर एखादं हळदीचे पान