तुम्हाला जेवणा मधे,खायला घालून क्रिया केली आहे.! तर यावर काय उपाय करावा? #nath #काळुबाई
श्री नाथ संप्रदाय..🚩
0:00 / 0:00
तुम्हाला जेवणा मधे,खायला घालून क्रिया केली आहे.! तर यावर काय उपाय करावा? #nath #काळुबाई
65 570 просмотров · 1 год назад
श्री नाथ संप्रदाय..🚩
32,2 тыс. подписчиков
65 570 просмотров · 1 год назад
हि लक्षणे तुमच्या सोबत दिसत असतील तर समजून जावा तुम्हाला खायला घालून क्रिया केली आहे.! त्यावर काय उपाय करावा? #nath #काळुबाई
जेवणा मधे खायला घातले आहे मग त्यावर काय उपाय करावा?
मंडळी मागील वीडियो मधे मी,जेवनातून लोक कशे तुमच्यावर क्रिया करु शकतात या बद्दल संगीतले आहे,त्याच बरोबर वशीकरण करण्यासाठी कसे जेवनातून तुम्हाला खायला घातले जाते हे सुधा वीडियो मधे सांगितले आहे. मंडळी जर तुम्हाला पन हि लक्षणे दिसत असतील तर समजून जावा की तुम्हाला तुमच्या शत्रु ने जेवनातून खायला देऊन तुमच्यावर क्रिया केलेली आहे, जर तुम्हाला पन सतत आजारपन येत असेल काही केले कितीही दवाखाना केला तरी फरक पडत नसेल तर हा वीडियो पूर्ण बघा नक्कीच तुम्हाला याची मदत होईल. या गोष्टी मी मागील वीडियो मधे सांगितल्या होत्या आणी त्या वीडियो वर तुमचा खुप चांगला प्रतिसाद मिळाला पन त्याच बरोबर मला अनेक लोकांच्या कमेंट आल्या आहेत की दादा आम्हाला पन अशीच लक्षणे दिसत आहेत ,आम्हाला पन जेवणा मधून काही तरी खायला दिले आहे तर त्यावर उपाय सांगा.म्हणूनच आज मी हा वीडियो बनविला आहे या वीडियो मधे मी जेवनातून खायला घातले असेल तर त्यावर काय काय उपाय केले जातात हे सांगितले आहे. आणी हि माहिती आवडली तर वीडियो ला लाइक करुण आपल्या श्री नाथ संप्रदाय या चैनल ला सब्सक्राइब देखील करायला विसरु नका. धन्यवाद..
अलख निरंजन आदेश..🙏
हि लक्षणे तुमच्या सोबत दिसत असतील तर समजून जावा तुम्हाला खायला घालून क्रिया केली आहे.!#nath #काळुबाई 👇
• हि लक्षणे तुमच्या सोबत दिसत असतील तर समजून...
घरात आणलेले पित्र काढने,पुरलेले पित्र बाहेर काढने ,बाहेरील बाधा,करणी बाधा,चेडे गोट्याचा त्रास,आर्थिक बरकती साठीची वस्तु (देव),अंगातील वाऱ्याची स्थापनूक,गेनमाळ,योग्य गुरु करने, यांन सारख्या अनेक समस्यांच्या मार्गदर्शना साठी, तुम्ही आमच्याशी इंस्टाग्राम वर संपर्क साधु शकता.(मार्गदर्शनासाठी कोणतीही दक्षिणा घेतली जात नाही)
इंस्टाग्राम वर तुम्ही पर्सनली तुमच्या समस्या मला सांगू शकता.इंस्टाग्राम ची लिंक खाली दिलेली आहे.👇
Instagram : / shree.nathsamprday09
#vashikaran
#kriya
#nath
#astrology
#साधना
#उपाय
#नवनाथ
#काळुबाई
#धावजीपाटील
#kalbhairav
#kalbhairavsadhna
#sadhna
#काळभैरव
#jotiba
#tantramantrayantra
@श्रीनाथसंप्रदाय
@सनातनसत्य
@शोध-अस्तित्वाचा
@healthtonicayurvedic