३० वर्षांच्या अनुभवातून डॉ शोना नाग यांनी मांडलेले कॅन्सरचे सत्य | Dr. Shona Nag Woman Ki Baat
Dr. Shona Nag
0:00 / 0:00
३० वर्षांच्या अनुभवातून डॉ शोना नाग यांनी मांडलेले कॅन्सरचे सत्य | Dr. Shona Nag Woman Ki Baat
615 просмотров · 2 дня назад
Dr. Shona Nag
8,45 тыс. подписчиков
615 просмотров · 2 дня назад
कॅन्सर होतो, म्हणजे नेमकं काय होतं? इथपासून गोंधळ सुरू होतो. मग कोणी सांगतं मेकअपमुळे कॅन्सर होतो, तर कोणी म्हणतं दूध पिणं बंद करा! Clickbait आणि Virality च्या नादात कॅन्सरबद्दल नेहमीच अपूर्ण आणि गोंधळ निर्माण करणारी माहिती समोर येते.
डॉ. शोना नाग यांचा हा पॉडकास्ट म्हणूनच ऐकला पाहिजे. या विषयातील त्यांचा अनुभव ३० वर्षांपेक्षा अधिक आहे. कॅन्सरच्या उपचारपद्धतीत झपाट्याने झालेल्या बदलांच्या त्या साक्षीदार आहेत. 'स्टेज ४ कॅन्सर' म्हटलं की सगळं संपलं, असं आता राहिलं नाही; असं त्या सांगताहेत. कॅन्सरसंबंधी असणारे गैरसमज - जसे की केसांना रंग लावू नका, महिलांनी अमुक कपडे घालू नयेत - हा मुद्दा तर त्यांनी अतिशय सुरेख मांडला आहे.
'आरपार वूमन की बात'मध्ये डॉ. शोना नाग यांच्याशी साधलेला हा खास संवाद प्रत्येकाने ऐका आणि आपल्या जवळच्यांना शेअर करायला विसरू नका.
What actually happens when someone gets cancer? The confusion starts right at the beginning... Clickbait and virality often lead to incomplete and misleading information from claims that "makeup causes cancer" to advice like "stop drinking milk entirely!"
This is precisely why you must watch this crucial episode of Aarpaar Woman Ki Baat featuring renowned oncologist Dr. Shona Nag. With over 30 years of clinical experience in oncology, Dr. Shona Nag has witnessed the rapid evolution of cancer treatments firsthand.
#Aarpaar #आरपार #AarpaarPodcast #TrendingPodcast #WomanKiBaat #CancerAwareness #DrShonaNag #BreastCancerAwareness #CervicalCancer #HPVVaccine #CancerPrevention #CancerTreatment #Chemotherapy #Immunotherapy #Oncology #MarathiPodcast #HealthPodcast #कॅन्सर #आरोग्य