Перейти к содержимому

शिक्षकांचा अभाव, रस्ताही नाही! | Abhijit Dipake यांनी व्हिडिओ शेअर करत मांडली विद्यार्थ्यांची व्यथा

Sakal (सकाळ)

0:00 / 0:00

शिक्षकांचा अभाव, रस्ताही नाही! | Abhijit Dipake यांनी व्हिडिओ शेअर करत मांडली विद्यार्थ्यांची व्यथा

27 921 просмотр · 1 дн. назад
Sakal (सकाळ)
2,08 млн подписчиков
27 921 просмотр · 1 дн. назад
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात शिक्षण व्यवस्थेचे विदारक चित्र समोर आले आहे. कोसा आलेंगा गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कोहका येथे जावे लागते. मात्र शाळेकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांना सुमारे 3 किलोमीटर जंगलातील पायवाटेने पायी प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर वन्यप्राण्यांचा वावर असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात वाघाची भीती कायम असते. दुसरीकडे, गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने शाळा बंद अवस्थेत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी कोहका आणि परिसरातील दोन्ही शाळांना भेट देत परिस्थितीची पाहणी केली. शिक्षकांची कमतरता, विद्यार्थ्यांच्या अडचणी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला. #Gadchiroli #Etapalli #Education #GadchiroliNews #Sakalnews PRJMB05 EDSSS98 ---------------------------------------------------------------------------------------- Please Like and Subscribe for More Videos. Subscribe YouTube Channel :    / @sakalmediagroup   log on to: https://www.esakal.com/ Social Media Handles: Facebook:   / sakalnews   Twitter:  / sakalmedianews   Instagram:   / sakalmedia   Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m... Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...