Перейти к содержимому

प्रांजुचा ओवसा घेऊन गेलो नातेवाईकांकडे 😍 | कोकणातील कुवार ओवसा | S For Satish | Ambavali, Kokan

S FOR SATISH

0:00 / 0:00

प्रांजुचा ओवसा घेऊन गेलो नातेवाईकांकडे 😍 | कोकणातील कुवार ओवसा | S For Satish | Ambavali, Kokan

166 117 просмотров · 2 года назад
S FOR SATISH
424 тыс. подписчиков
166 117 просмотров · 2 года назад
प्रांजुचा ओवसा घेऊन गेलो नातेवाईकांकडे 😍 | कोकणातील कुवार ओवसा | S For Satish | Ambavali, Kokan #KokanOvasaPujan #PranjuchaOvasa #GanpatiFestivalKokan #sforsatish आम्ही प्रांजु चा कुवार ओवसा केला. ओवसा गौरिजवल पूजन झाल्यावर त्याच दिवशी नातेवाईकांकडे घेऊन दिला जातो. लहान मुलांचा ओवसा सुपळी मध्ये केला जातो. नातेवाईक यांना वान दिले जातात. पुर्वा नक्षत्र असेल तेव्हाच हा ओवसा केला जातो. तुम्हाला कोकणात ओवसा कसा नातेवाईक यांना दिला जातो हे आजच्या व्हिडीओमध्ये दाखवले आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. आणखी असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे प्रेम असेच कायम असूद्या. आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294 (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar   Email ID: koknatlamumbaikar@gmail.com ------------------------------- Check out my another YouTube channel -    / @satishratate      / @pranjupradnumummy