बनवून बघा आशी चमचमीत दही मसाला भेंडी ची भाजी । 😍🥰🤤😋
Jodidar 2 Marathi Recipe
0:00 / 0:00
बनवून बघा आशी चमचमीत दही मसाला भेंडी ची भाजी । 😍🥰🤤😋
372 просмотра · 1 мес. назад
Jodidar 2 Marathi Recipe
195 подписчиков
372 просмотра · 1 мес. назад
#bhendimasala #dahibendi #spicy #masaledarrecipe #vegetarian #food #recipe #cooking #viral #viralvideo #tasty #yammy
• पाव किलो भेंडी
• चार चमचे दही
• एक चमचा बेसन
• एक चमचा लाल तिखट
• एक चमचा कलर वाला मिरची पावडर
• एक चमचा धणे पूड
• आर्द चमचा हळद
• एक चुटकी गरम मसाला
• कस्तुरी मैथी
• दोन कांदे
• एक टमाटो
• एक कप तेल
• चवी नुसार मीठ
• कोथिंबीर