Перейти к содержимому

रविवार स्पेशल: झणझणीत मटन रस्सा आणि गरमागरम भाकरी | Sunday Special Mutton Rassa 😋🤤😍👌🏻

Jodidar 2 Marathi Recipe

0:00 / 0:00

रविवार स्पेशल: झणझणीत मटन रस्सा आणि गरमागरम भाकरी | Sunday Special Mutton Rassa 😋🤤😍👌🏻

1 141 просмотр · 10 дн. назад
Jodidar 2 Marathi Recipe
194 подписчика
1 141 просмотр · 10 дн. назад
#MuttonRassa #MuttonCurry #MarathiRecipe #MaharashtrianFood #NonVegRecipe #TambdaRassa #GavranMutton #MuttonRecipe #Shorts #youtuberecipes लागणारा साहित्य • मटण 1200gm • चार कांदे वाटण साठी • लसूण दोन गड्डे • दोन इंच आलं • कोथिंबीर • एक चमचा जीरा • एक टमाटो • पाच हिरव्या मिरच्या रस्सा बनवण्या साठी • एक कप तेल • कांदा •५ ते ६ लाँग • पाच ते सहा मिरे •दोन मसाला वेलची • दोन तेज पण • दोन दालचीने तुकडे •तीन चमचे लाल तिखट • एक छोटा चमचा हळद • एक चमचा कलर पावडर •धणे पूड दोन मोठे चमचे • कसुरी मेथी • गरम मसाला • कोथिंबीर धन्यवाद 🙏🏻