Перейти к содержимому

मतदारांसाठी मोठी बातमी, SIR यादीतून नाव वगळलं गेलंय? Voter List Name Missing? EC New Rules

Lokmat

0:00 / 0:00

मतदारांसाठी मोठी बातमी, SIR यादीतून नाव वगळलं गेलंय? Voter List Name Missing? EC New Rules

6 036 просмотров · 18 часов назад
Lokmat
4,77 млн подписчиков
6 036 просмотров · 18 часов назад
Voter List Name Missing? Election Commission Big Decision | BLO Door-to-Door Verification & Form 6 मतदानाच्या दिवशी केंद्रावर गेल्यावर मतदार यादीत नाव नसल्याचे समजल्यास काय करावे? विशेष सखोल परीक्षण (SIR) प्रक्रियेनंतर अनेक नागरिकांची नावे यादीतून वगळल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. आता निवडणूक आयोगाने (Election Commission of India) अत्यंत मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता BLO (Booth Level Officer) स्वतः तुमच्या घरी येऊन प्रत्यक्ष पडताळणी करतील आणि जागेवरच Form 6 भरून घेतील. या व्हिडिओमध्ये जाणून घ्या जुन्या आणि नव्या मतदार यादीची पडताळणी कशी होईल आणि नवीन मतदार नोंदणीची सोपी प्रक्रिया काय आहे. Top Search Topics: Voter ID Card Online Apply & Voter List Name Check How to add name in Voter List after SIR verification Booth Level Officer (BLO) verification process Election Commission of India new guidelines for voters Form 6 voter registration and self-declaration rules Timestamps: 00:00 - मतदार यादीतून नाव का गायब झाले? (Introduction) 00:26 - निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय (ECI Decision) 00:46 - BLO थेट तुमच्या घरी येणार (Door-to-Door Verification) 01:32 - Form 6 कसा भरायचा? कागदपत्रांचे नवे नियम 02:13 - मतदार नोंदणी निरंतर प्रक्रिया & निष्कर्ष #VoterList #ElectionCommission #VoterID #BLO #MaharashtraPolitics #Lokmat #Form6 #VoterCard #VoterHelpline #ElectionUpdate #VoterRegistration #SIRProcess #MatdarYadi #ElectionCommissionOfIndia #NewsUpdate Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat