Перейти к содержимому

मुलं शाळेत जाताना का रडतात ? | Ft. Shruti Panse | Kids Don't Want to Go To School | Kids Tantrums

Chikupiku Marathi Storytelling

0:00 / 0:00

मुलं शाळेत जाताना का रडतात ? | Ft. Shruti Panse | Kids Don't Want to Go To School | Kids Tantrums

8 211 просмотров · 2 г. назад
Chikupiku Marathi Storytelling
45,1 тыс. подписчиков
8 211 просмотров · 2 г. назад
मुलं शाळेत जाताना का रडतात ? जून महिना म्हंटलं की डोळ्यासमोर येते ती शाळा आणि शाळेचा पहिला दिवस !! मग तो आपला शाळेचा पहिला दिवस असो किंवा आपल्या लहानग्यांचा भीती वाटते पोटात गोळा येतो. कित्येकदा लहान मुलं पहिल्यांदा शाळेत जाताना खूप रडतात तेव्हा नकळत त्याच्या पालकांचेही डोळे ओले होतात. पण कधी विचार केलाय का तुम्ही का होत असेल असं ? पहिले काही दिवस मूल शाळेत जाताना रडतं अगदी गोंधळ घालतं पण तेच मूल चार - पाच दिवसांनी मस्त पालकांना टाटा - बाय करत शाळेत जातं. असा का होतं नक्की काय चालू असतं या चिमुकल्यांच्या डोक्यात हे जाणून घेऊ या डॉ. श्रुती पानसे यांच्याकडून. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. #chikupiku #kidsdontgotoschool #backtoschool #schooltantrums #indianparenting #parentingtips #parentingadvice #schoollife #schooltime ---------------------------------------------------------------------------- Timestamps: 00:00 - Introduction 00:35 - अगदी लहान मुलांना पहिल्यांदा शाळेचं / डे केअरचं नाव जरी काढलं तरी मुलं रडायला लागतात. तेव्हा मुलांच्या डोक्यात काय चालू असतं आणि आपण पालक म्हणून काय करायला हवं ? 07:50 - मोठी मुलं पण शाळेला जायला कुरकुरतात, मग काय करायचं ? 09:20 - मुलांना शिक्षकांची किंवा होमवर्कची भीती असते, तेव्हा पालक म्हणून आपण काय करायला पाहिजे ? 13:10 - शाळेला न जाण्याची इतरही कारणं आहेत, त्याविषयी मुलांशी वेळोवेळी बोललं पाहिजे का? 14:55 - मुलाला ताण आहे का? मुलं शाळेवरून आल्यावर त्यांच्याशी कसं आणि काय बोलावं ? 22:00 - Conclusion ---------------------------------------------------------------------------- To Get the Yearly Membership visit - https://chikupiku.com/pages/subscription Know more about 365+ Marathi Audio stories here - https://chikupiku.com/pages/audio-sto... Follow us on:   / chikupikufun     / chikupikufun     / chikupikufun     / chik.  . संपर्क : 9172136478 Whatsapp us on - 93078 74027 अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com #chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks