Gokul Election Result : कंडका पाडला ! Satej Patil यांनी गोकुळचं मैदान कसं मारलं ? Kolhapur Politics
Vishaych Bhari
0:00 / 0:00
Gokul Election Result : कंडका पाडला ! Satej Patil यांनी गोकुळचं मैदान कसं मारलं ? Kolhapur Politics
120 099 просмотров · 11 часов назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
120 099 просмотров · 11 часов назад
Gokul Election Result : कंडका पाडला ! Satej Patil यांनी गोकुळचं मैदान कसं मारलं ? Kolhapur Politics
मंडळी, कोल्हापूरची गोकुळ म्हणजे महाराष्ट्राची दुधगंगा... जिल्ह्यात गोकुळवर ज्याची सत्ता येते , त्याचं जिल्ह्याच्या राजकारणातलं वजन एकाच दिवसात वाढतं...२५ जागा आणि त्यासाठी ५० उमेदवार... एका बाजूला महायुतीचे मंत्री, खासदार आणि आमदारांची मोठी फौज होती, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी महायुतीच्या ताकदीला आव्हान दिलं होतं. काल मतदान झालं आणि आज या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला..महायुतीने लावलेल्या प्रचंड ताकदीसमोर सतेज पाटील यांनी एकहाती दंड थोपटत महायुतीला कोल्हापुरी हिसका दाखवला आहे.. सकाळपासून या निकालात मोठी चुरस पाहायला मिळत होती पण तीन वाजेच्या सुमारास सतेज पाटील यांचे चौदा उमेदवार अधिकृत विजेते ठरले आहेत आणि राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या गोटात एकच उत्साह बघायला मिळत. लवकरच या निकालाची अधिकृत घोषणा होणार आहे. पण महायुतीची कपबशी सकाळपासून आघाडीवर असताना अचानक निकाल असा कसा फिरला? या निकालातून मतदारांनी महायुतीला नेमका काय संदेश दिला आणि महायुतीला क्रॉस व्होटिंगचा फटका कसा बसला ? हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडीओतून.
#gokulelection #satejpatil #kolhapurpolitics #maharashtrapolitics #vishaychbhari
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
( vishaych bhari, gokul election result 2026, gokul milk union election, gokul election result, satej patil, satej patil news, gokul kolhapur, kolhapur politics, gokul election latest news, mahayuti vs satej patil, gokul chairman election, kolhapur latest news, hasan mushrif, dhananjay mahadik, prakash abitkar, gokul election cross voting, gokul election analysis, maharashtra politics, gokul election update, shoumika mahadik, gokul election kolhapur result 2026, vinay kore )