**व्यवसाय करायचा आहे? मग सुरुवात कुठून करायची? | 5 भन्नाट Business Ideas | Marathi Motivation**
गप्पागोष्टी with Priyanka
0:00 / 0:00
**व्यवसाय करायचा आहे? मग सुरुवात कुठून करायची? | 5 भन्नाट Business Ideas | Marathi Motivation**
373 просмотра · 11 дн. назад
गप्पागोष्टी with Priyanka
96 подписчиков
373 просмотра · 11 дн. назад
व्यवसाय करायचा विचार मनात आहे… पण सुरुवात कुठून करायची हे कळत नाही?
या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही सोप्या आणि practical व्यवसायाच्या कल्पनांबद्दल बोलणार आहोत, ज्या तुमच्या कौशल्यातून आणि छोट्या सुरुवातीपासून पुढे नेता येऊ शकतात.
टेलरिंग, घरगुती खाद्यपदार्थ, मेहंदी/ब्युटी सर्व्हिस, हस्तकला आणि क्राफ्ट, ऑनलाइन सेवा अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील उदाहरणांसोबत व्यवसायाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन या व्हिडिओमध्ये सांगितला आहे.
व्यवसाय सुरू करण्यासाठी नेहमी मोठी गुंतवणूक, मोठं दुकान किंवा मोठी टीम लागतेच असं नाही. तुमच्याकडे असलेलं कौशल्य, तुमची मेहनत आणि सुरुवात करण्याची तयारी यापासूनही काहीतरी सुरू करता येऊ शकतं.
तुम्हीही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
*तुम्हाला कोणता व्यवसाय सुरू करायला आवडेल? कमेंटमध्ये नक्की सांगा.* ❤️
तुमचे प्रश्न, व्यवसायाच्या कल्पना किंवा तुमच्या अनुभवाबद्दल *Your Queries / Comments* मध्ये नक्की लिहा.
#BusinessIdeas #MarathiMotivation #BusinessMarathi
Your Queries::
व्यवसाय कसा सुरू करावा
व्यवसायाची सुरुवात कशी करावी
कमी भांडवलात व्यवसाय
कमी गुंतवणुकीत व्यवसाय
घरबसल्या व्यवसाय
महिलांसाठी व्यवसाय
पुरुषांसाठी व्यवसाय
नवीन व्यवसाय कल्पना
5 business ideas in Marathi
business ideas in Marathi
small business ideas Marathi
low investment business ideas Marathi
home business ideas Marathi
Marathi business motivation
business motivation Marathi
स्वतःचा व्यवसाय कसा सुरू करावा
छोटा व्यवसाय कसा सुरू करावा