Перейти к содержимому

Dadar Station वर चोरीसाठी Pune-Mumbai प्रवास, पुण्याच्या Anagha Joshi आजींचा लकी शनिवार पॅटर्न

BolBhidu

0:00 / 0:00

Dadar Station वर चोरीसाठी Pune-Mumbai प्रवास, पुण्याच्या Anagha Joshi आजींचा लकी शनिवार पॅटर्न

349 761 просмотр · 3 недели назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
349 761 просмотр · 3 недели назад
#BolBhidu #MumbaiLocalCrime #ChainSnatching दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर एक वरुन महिलांचे दागिने चोरीला गेले. या महिलांनी रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल केली. रेल्वे पोलिसांनी चोराचा शोध सुरू केला. सलग दोन महिन्यांत दोनदा या चोऱ्या झाल्या होत्या. दोन्ही चोऱ्यांमध्ये एक कॉमन पॅटर्न दिसत होता. दोन्ही चोऱ्या दादरच्या प्लॅटफॉर्म नंबर १ वर झाल्या होत्या, दोन्ही वेळी लोकल पकडणाऱ्या महिलांनाच टार्गेट करून त्यांचे दागिने चोरण्यात आले होते. पण यासोबतच या चोऱ्यांमध्ये आणखी पॅटर्न कॉमन होता, तो म्हणजे या दोन्ही चोऱ्या महिन्याच्या पहिल्या शनिवारी झाल्या होत्या. या दोन्ही चोऱ्यांचा तपास करत असताना पोलिसांना एका महिलेवर संशय आला. पोलिसांनी तिच्यावर पाळत ठेवली आणि तिसऱ्या चोरीच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी तिला रंगेहाथ पकडलं. कारण ही महिला अट्टल चोरट्यांप्रमाणे चोर नव्हती, तर एक ६५ वर्षांची सर्वसामान्य महिला होती. हा पोलिसांसाठी सुद्धा मोठा धक्का होता. पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले आणि या महिलेचं पुणे कनेक्शन सुद्धा समोर आलं. ६५ वर्षांची ही सर्वसामान्य महिला नक्की कोण होती, चोरी करण्याची कोणती कारणं तिने सांगितली आणि तिच्या चोरीचा शनिवार पॅटर्न काय होता, सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/