Перейти к содержимому

जागतिक ख्यातीचे ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ डॉ. अनिल गोरे यांची दिलखुलास विस्तृत मुलाखत

Shiv Varta

0:00 / 0:00

जागतिक ख्यातीचे ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ डॉ. अनिल गोरे यांची दिलखुलास विस्तृत मुलाखत

1 879 просмотров · 1 год назад
Shiv Varta
6,91 тыс. подписчиков
1 879 просмотров · 1 год назад
ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ डॉ. अनिल गोरे यांनी संख्याशास्त्राच्या क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावर व्यापक संशोधन व विकासाचे कार्य केले आहे. पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ते माजी प्राध्यापकही आहेत. त्यांच्या समग्र संशोधन कार्याविषयी तसेच संख्याशास्त्राच्या क्षेत्रातील उपलब्ध संधींविषयी सुद्धा या मुलाखतीमध्ये त्यांनी अतिशय मनमोकळेपणाने आपली मते मांडली आहेत, मार्गदर्शन केले आहे. विशेषतः शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याविषयी त्यांच्या मनात एक हळवा कोपरा आहे. त्यांच्यासंदर्भात बोलताना हा महान शास्त्रज्ञ खूपच भावुक झाला. असे काय घडले की, त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले, तेही या मुलाखतीत दर्शकांना अनुभवता येणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी घेतलेली डॉ. अनिल गोरे यांची ही विशेष मुलाखत...