Перейти к содержимому

Sanjay Shirsat | सत्ताबदलावर संजय शिरसाटांचा ठाकरेंना टोला

Asianet News Marathi

0:00 / 0:00

Sanjay Shirsat | सत्ताबदलावर संजय शिरसाटांचा ठाकरेंना टोला

222 просмотра · 1 дн. назад
Asianet News Marathi
34,9 тыс. подписчиков
222 просмотра · 1 дн. назад
छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली. सत्ताबदलाची स्वप्नं पाहण्याऐवजी ठाकरेंनी स्वतःचा पक्ष सांभाळावा, असा टोला त्यांनी लगावला. टायगर श्रॉफ प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई होईल आणि गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढली जाईल, असं त्यांनी सांगितलं. राहुल गांधींच्या आंदोलनाचा सरकारवर परिणाम होणार नसल्याचा दावाही त्यांनी केला. पदवीधर निवडणुकीत सतीश चव्हाण यांना पाठिंबा देण्याचा पक्षाचा निर्णय असून अब्दुल सत्तार यांच्याबाबत अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील, असं शिरसाट यांनी स्पष्ट केलं. #SanjayShirsat #UddhavThackeray #SanjayRaut #EknathShinde #ShivSena #RegimeChange #MaharashtraPolitics #DussehraMelava #AsianetNewsMarathi #politics तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/ Like us on Facebook:   / asianetmarathinews   Follow us on Instagram:   / asianetmarathinews   Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBC... Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi Download the Asianet News App now! Available on Android & iOS 👉 Android: https://play.google.com/store/apps/de... 👉 iOS: https://apps.apple.com/in/app/asianet... ➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.