Перейти к содержимому

२१ दिवसात ३ रूपात दिसणारा जगातील पहिला गणपती - भाग - ४ #devgad #khavalemahaganpati #mormore a e

देवाचा गड देवगड ™

0:00 / 0:00

२१ दिवसात ३ रूपात दिसणारा जगातील पहिला गणपती - भाग - ४ #devgad #khavalemahaganpati #mormore a e

1 744 просмотра · 2 года назад
देवाचा गड देवगड ™
6,73 тыс. подписчиков
1 744 просмотра · 2 года назад
२१ दिवसात ३ रूपात दिसणारा जगातील एकमेव गणपती म्हणजेच देवगड तालुक्यातील खवळे महागणपती होय. पहिल्या दिवशी सफेद चुना लावला जातो. पाटव्या दिवशी चारही हातांना लाल कलर लावला जातो व दोन्ही कानांना आणि चेहऱ्याला लावला जातो. गणपतीच्या मागे गोल पंखा लावला जातो. व खाद्यावर शाल घातली जाते. आणी शेवटचे तिसरे रूप हे २१ व्या दिवशी म्हणजे चेहऱ्यावर पुर्ण पिवळे ठिपके काढले जाता व तिन हातांना व दोन्ही कानांना हे तिसरे रूप २१ व्या दिवशी दुपारी केले जाते. टिप : गणपतीचे रूप आपोआप बदलत नाही. बरेच जण विचार होते स्वत:हुन रूप बदल का ? तस नाही . धन्यवाद देवाचा गड देवगड - Registered ®️ आपल्या चॅनेल बद्दल हे चॅनेल फक्त आमचं नसून तुम्हा सर्वांचं आहे. विडिओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा भाग आहे. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापल दुःख विसरून नेहमी आनंदी रहावा, यासाठी विडिओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू. आपल्या चॅनेल वरती तुम्हाला कोकणातील निसर्ग सोंदर्य, कोकणातील चालीरिती, रूढी, परंपरा, शेती, कोकणातील रेसिपी, खाद्यपदार्थ, प्रवास, भटकंती असे बरेच विडिओ पाहायला मिळतील. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे विडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत. अशीच तुमची साथ नेहमी आमच्या सोबत असुद्या. YouTube -    / @devacha.gad.devgad   Instagram -   / devacha_gad_devgad_official   © All of the content in this video is made by the creator devacha.gad.devgad Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission. Copyright disclaimer under Section107 of the Copyright Act: This disclaimer appears on content commonly YouTube videos - that uses someone else's copyrighted content. Including this statement of"fair use" helps protect you against copyright infringement claims.