विजयादशमीच्या दिनी बुद्धाला भेटलो |VIJAYADASHAMICHYA DINI BUDDHALA BHETLO |सचिनभुईगळ, कुणाल गायकवाड
Sachin Bhuigal
0:00 / 0:00
विजयादशमीच्या दिनी बुद्धाला भेटलो |VIJAYADASHAMICHYA DINI BUDDHALA BHETLO |सचिनभुईगळ, कुणाल गायकवाड
1 034 просмотра · 1 дн. назад
Sachin Bhuigal
3,04 тыс. подписчиков
1 034 просмотра · 1 дн. назад
सर्वांना सविनय सप्रेम जय भीम ,
महाकवी वामनदादा कर्डक यांनी प्रबोधनाचा जो वारसा आंबेडकरी कलावंतांना दिलेला आहे. तो पुढे घेऊन जात असताना, समाजामधील आपल्यासारख्या सुजान आणि जागरूक आंबेडकरी अनुयायांच्या जोरावरच आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. आंबेडकरी चळवळ जिवंत रहावी किंबहुना ती आणखी गतिमान व्हावी याकरिता आपल्या वतीने कायम आम्हाला सर्वतोपरी पाठबळ मिळत आलेले आहे. हे आम्ही विसरू शकत नाही.आपल्या वतीने मिळालेल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी राहू.
धन्यवाद !
जय भीम...