रविराज साबळेंचं रोहित पवारांसमोर दमदार भाषण,विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद केला
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
रविराज साबळेंचं रोहित पवारांसमोर दमदार भाषण,विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद केला
32 057 просмотров · 8 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,46 млн подписчиков
32 057 просмотров · 8 часов назад
#ravirajsabalepatil #mpscprotest #rohitpawar #devendrafadnavis
MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात पुण्यात जोरदार आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाला रविराज साबळे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला आहे. आंदोलन स्थळावरू रविराज साबळे यांनी अत्यंत आक्रमक आणि दमदार भाषण करत विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद केला.
A vigorous protest is underway in Pune, led by MLA Rohit Pawar, in support of the demands made by MPSC students. Raviraj Sable has now personally visited the protest site to extend his public support. Addressing the gathering, Sable delivered a spirited and forceful speech, amplifying the students' voices.