Перейти к содержимому

निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक, ठाकरेंच्या मोर्चाला किती गर्दी? Protest At Shivaji Park Against EC

Lokmat

0:00 / 0:00

निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक, ठाकरेंच्या मोर्चाला किती गर्दी? Protest At Shivaji Park Against EC

9 857 просмотров · 8 ч назад
Lokmat
4,78 млн подписчиков
9 857 просмотров · 8 ч назад
Thackeray Brothers Silent Protest At Shivaji Park Against Election Commission | Ground Report केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे बंधूंच्या (Thackeray Brothers) नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी पार्क, दादर येथे मूक मोर्चा काढण्यात आला. निवडणूक अधिकारी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शिवसेना (UBT) आणि मनसे (MNS) कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले. या ग्राउंड रिपोर्टमध्ये पाहा आंदोलकांची भूमिका आणि संपूर्ण परिस्थिती. Key Highlights: Thackeray Brothers unite for Shivaji Park silent protest Shiv Sena UBT and MNS party workers protest against Election Commission Demand for Election Commissioner resignation Ground reality from Dadar, Mumbai #Lokmat #ThackerayBrothers #ShivajiPark #DadarProtest #ElectionCommission #ShivSenaUBT #MNS #AadityaThackeray #AmitThackeray #MukMorcha #MaharashtraPolitics #MumbaiNews #PoliticalProtest #MaharashtraNews #BreakingNews Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNe... आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ►   / lokmat   Follow Us on Twitter ►  / milokmat   Instagram ►  / milokmat