मोठी बातमी LIVE: ज्ञानेश कुमारांविरोधात सुप्रीम कोर्टात INDIA आघाडीची याचिका, परिणाम साधणार?
Mumbai Tak
0:00 / 0:00
मोठी बातमी LIVE: ज्ञानेश कुमारांविरोधात सुप्रीम कोर्टात INDIA आघाडीची याचिका, परिणाम साधणार?
64 400 просмотров · Трансляция закончилась 6 ч назад
Mumbai Tak
4,69 млн подписчиков
64 400 просмотров · Трансляция закончилась 6 ч назад
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सुर्य कांत यांना ज्ञानेश कुमारांविरोधात निवेदन देणार असल्याचं राहुल गांधींनी जाहिर केलं होतं. त्यानंतर सरन्यायाधीशांना पत्र पाठवण्यात आले. सरन्यायाधीशांनी भेटीस असमर्थता दर्शवली तसेच याचिका दाखल करण्याची मुभा असल्याचेही सांगितले. त्यानंतर आज राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इंडिया आघाडीच्या 11 पक्षांच्या नेत्यांनी एकत्रितपणे याचिका दाखल केली. या याचिकेच्या माध्यमातून आता दुसरी लढाई कोर्टात लढली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. रस्त्यावरची आणि न्यायालयातील ही लढाई परिणाम साधणार का यावर आजची मोठी बातमी हा विशेष शो.
Rahul Gandhi had announced his intention to submit a representation to the Chief Justice regarding Gyanesh Kumar. Subsequently, a letter was sent to the Chief Justice. The Chief Justice expressed an inability to meet but indicated that there was liberty to file a petition. Following this, Rahul Gandhi, Priyanka Gandhi, and leaders from 11 parties of the INDIA bloc jointly filed a petition today. It is now evident that a second battle will be fought in court through this petition. Today's special show, 'Aajchi Mothi Batmi' (Today's Big News), examines whether these battles—fought both on the streets and in the courts—will yield results.
मोठी बातमी LIVE: ज्ञानेश कुमारांविरोधात सुप्रीम कोर्टात INDIA आघाडीची याचिका, परिणाम साधणार?
#RahulGandhi #GyaneshKumar #ECI #MothiBatmi