Перейти к содержимому

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना काय आहे? | Savitribai Phule Scholarship Scheme Complete Guide

Paisa Pani

0:00 / 0:00

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना काय आहे? | Savitribai Phule Scholarship Scheme Complete Guide

5 864 просмотра · 1 месяц назад
Paisa Pani
392 тыс. подписчиков
5 864 просмотра · 1 месяц назад
पैसापाणीला व्हॉट्सॲपवर जॉईन करा https://whatsapp.com/channel/0029Va4h... ▶️ व्हिडीओबद्दल थोडक्यात- "नमस्कार! पैसापाणीमध्ये तुमचे स्वागत आहे. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींचे शिक्षण पैशांअभावी अर्धवट थांबू नये, यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 'सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना' राबवली जाते. ५वी ते १०वीच्या VJNT आणि SBC प्रवर्गातील विद्यार्थिनींना या योजनेअंतर्गत दरवर्षी थेट बँक खात्यात आर्थिक मदत दिली जाते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेसाठी कोणतीही उत्पन्न मर्यादा नाही किंवा ठरावीक गुणांची अट नाही! महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवरून अर्ज कसा करावा, कोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज करताना कोणत्या चुका टाळाव्यात, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. हा व्हिडिओ गरजू विद्यार्थिनींपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका!" "Welcome to PaisaPani! In this video, we provide a complete step-by-step guide to the Savitribai Phule Scholarship Scheme initiated by the Government of Maharashtra. Targeted at girl students from VJNT and SBC categories studying in classes 5th to 10th in government or aided schools, this welfare initiative aims to curb school dropout rates by providing direct financial support. Learn how to apply seamlessly via the MahaDBT portal, the required documentation checklist including category certificates and linked bank accounts, and how to track your Application ID status. Support girl child education and spread awareness. Like, share, and subscribe to PaisaPani!" #PaisaPani #SavitribaiPhuleScholarship #MahaDBT #GirlChildEducation #GovtSchemesMarathi #ScholarshipInMaharashtra