FIIs ना भारत नकोय? BoA सर्व्हेतून समोर आली धक्कादायक माहिती!
Paisa Pani
0:00 / 0:00
FIIs ना भारत नकोय? BoA सर्व्हेतून समोर आली धक्कादायक माहिती!
185 726 просмотров · 4 дня назад
Paisa Pani
392 тыс. подписчиков
185 726 просмотров · 4 дня назад
पैसापाणीला व्हॉट्सॲपवर जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029Va4h...
▶️ व्हिडीओबद्दल थोडक्यात-
अमेरिकेच्या बँक ऑफ अमेरिका (BoA) सर्व्हेमध्ये भारतीय शेअर मार्केटबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. परदेशी इन्व्हेस्टर्स (FIIs) भारतीय मार्केटला 'कमी पसंती' का देत आहेत? AI च्या नव्या लाटेत TCS, Infosys सारख्या भारतीय IT कंपन्या मागे पडत आहेत का? आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या पुढील वाढीचे इंजिन काय असेल? जाणून घ्या शेअर मार्केट, AI चा धोका आणि जागतिक गुंतवणुकीचे संपूर्ण विश्लेषण जाणून घ्या या व्हिडिओमध्ये!
Is the Indian Stock Market facing a major challenge due to the global AI revolution? According to the latest Bank of America (BoA) survey, global fund managers are rating India as 'net underweight'. Watch this video to understand why foreign investors (FIIs) are being cautious, the AI disruption faced by Indian IT giants like TCS and Infosys, valuation risks, crude oil impact, and the future outlook for Sensex & Nifty.
#ShareMarketMarathi #IndianStockMarket #Sensex #Nifty50 #FinanceMarathi #AIRevolution #StockMarketNews #PaisaPaani #investinindia