राग अल्हैया बिलावल
Dr. Deepali Kate Music Academy
0:00 / 0:00
राग अल्हैया बिलावल
741 просмотр · 8 дней назад
Dr. Deepali Kate Music Academy
720 подписчиков
741 просмотр · 8 дней назад
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या प्रवेशिका पूर्ण परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार या ठिकाणी अकादमीचे विद्यार्थी विविध रागांचे गायन करीत आहेत.
याच शृंखलेत आपण ऐकणार आहोत राग अलैया बिलावल..
तीनतालात बांधलेली बंदिश आहे मोरे अर्ज सुनो गिरिधारी आज..
#dr_deepali_kate_music_academy #classical_music #raag_alhaiyya_bilaval