Satara District Bank Election | सातारा सहकारी बँकेत निवडून आला 'तोतया' सदस्य
Lay Bhari News
0:00 / 0:00
Satara District Bank Election | सातारा सहकारी बँकेत निवडून आला 'तोतया' सदस्य
16 100 просмотров · 8 ч назад
Lay Bhari News
137 тыс. подписчиков
16 100 просмотров · 8 ч назад
सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत घोटाळा झाला का? तोतयागिरी करून कांदे-बटाटे विकणारा उमेदवार निवडून आला का? नेमके या निवडणुकीत काय घडले?
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. निवडणूक प्रक्रियेत कथित तोतयागिरी, उमेदवाराची ओळख आणि निवडणुकीतील अनियमितता याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
महादेवाच्या पिंडीवर बसलेल्या विंचवाची उपमा देत या संपूर्ण प्रकरणातील राजकीय आणि सहकार क्षेत्रातील विसंगतीवर भाष्य करण्याचा प्रयत्न या विशेष शोध पत्रकारितेच्या माध्यमातून केला आहे.
खरोखरच निवडणुकीत गैरप्रकार झाला आहे का? यामागे कोणाचे हितसंबंध आहेत? निवडणूक यंत्रणेने याची चौकशी करावी का?
या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पाहा संपूर्ण बातमी आणि आपले मत कमेंटमध्ये नोंदवा.
सत्य समोर आलेच पाहिजे!
#सातारा #सातारा_जिल्हा_बँक #सहकारी_बँक #निवडणूक_घोटाळा #तोतयागिरी #शोधपत्रकारिता #महाराष्ट्रराजकारण #लयभारी