Maharashtra Health Crisis | राज्यातील आरोग्यसेवेचा बोजवारा… यापुढे खासगी रुग्णालयाशिवाय पर्याय नाही
Mumbai Tak
0:00 / 0:00
Maharashtra Health Crisis | राज्यातील आरोग्यसेवेचा बोजवारा… यापुढे खासगी रुग्णालयाशिवाय पर्याय नाही
14 104 просмотра · 1 дн. назад
Mumbai Tak
4,71 млн подписчиков
14 104 просмотра · 1 дн. назад
Maharashtra Health Crisis | राज्यातील आरोग्यसेवेचा बोजवारा… यापुढे खासगी रुग्णालयाशिवाय पर्याय नाही! | Omkar Wable
Maharashtra Health Crisis | महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्यसेवेच्या स्थितीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दिल्लीतील कंपनी, 1000 कोटींचा विषय आणि सरकारी तिजोरीतील निधीचा मुद्दा चर्चेत आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर याचा नेमका काय परिणाम होणार? सरकारी रुग्णालयांमधील सुविधांचा प्रश्न आणि खासगी रुग्णालयांवरील वाढतं अवलंबित्व याबाबत जाणून घ्या या रिपोर्टमध्ये.
Questions are being raised over Maharashtra’s public healthcare system amid a ₹1,000 crore issue involving a Delhi-based company. What does this mean for government hospitals and patients? Is dependence on private hospitals becoming unavoidable? Watch the report for details.
#HealthCare #MaharashtraNews #HospitalScam #HealthScam #PublicHealth #MumbaiTak #MumbaiTakNews
#RPT0429
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.