विस्मरणात चाललेला, एक अस्सल मराठमोळा पदार्थ करूया फक्त एक वाटी पोहे वापरुन !!
Neeta's Homely Recipes
0:00 / 0:00
विस्मरणात चाललेला, एक अस्सल मराठमोळा पदार्थ करूया फक्त एक वाटी पोहे वापरुन !!
325 474 просмотра · 3 года назад
Neeta's Homely Recipes
21,9 тыс. подписчиков
325 474 просмотра · 3 года назад
@neetashomelyrecipes5225
#pohanasta
#pohabreakfast
#nashta
#breakfast
#nashtarecipe
#jaggerysweetrecipes
#jaggeryricerecipe
नमस्कार,
मी नीता,
माझ्या या Youtube Channel वर, आपलं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. या Channel वर, मी अगदी सोप्या, सहज करता येतील अश्या घरगुती रेसिपीज करुन दाखवते. या रेसिपीज करताना मी अगदी घरात नेहमीच उपलब्ध असलेले जिन्नस वापरते. त्यामुळे ते करताना अजिबात ताण येत नाही. अगदी कधीही जेवण न केलेल्यांना सुध्दा या रेसिपीज अगदी सहज करता येतात.
तर जरूर या रेसिपीज करुन बघा आणि त्याबद्दल मला Comment करुन नक्की सांगा. Video ला Like करा आणि Channel ला Subscribe सुध्दा नक्की करा.
धन्यवाद.