Перейти к содержимому

Ujani Dam वरील AI डेटा सेंटरला विरोध; स्थानिक महिला सरकारवर प्रचंड चिडल्या.. थेट काय काय बोलल्या?

Mumbai Tak

0:00 / 0:00

Ujani Dam वरील AI डेटा सेंटरला विरोध; स्थानिक महिला सरकारवर प्रचंड चिडल्या.. थेट काय काय बोलल्या?

12 495 просмотров · 23 ч назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
12 495 просмотров · 23 ч назад
Ujani Dam | उजनी धरणातील पाण्याच्या मुद्द्यावरून सोलापूर जिल्ह्यात आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आला आहे. AI डेटा सेंटरसाठी तब्बल 9 TMC पाणी लागणार असल्याचा दावा करत, स्थानिक शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. रोजगारनिर्मिती न करता मोठ्या प्रमाणात पाणी वापरणाऱ्या AI डेटा सेंटरसह सोलर आणि अणुऊर्जा प्रकल्पांच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात आमदार रोहित पवार यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सहभाग घेतला. उजनी धरण वाचवण्याच्या मागणीसाठी रांजणी चौकात आंदोलन करण्यात आले. उजनीच्या पाण्यावरून नेमका वाद काय? शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत? पाहा सविस्तर बातमी मुंबई Tak वर. #UjaniDam #RohitPawar #Solapur #FarmersProtest #AIDataCentre #MHT028