Jalgaon Crime | तुरुंगात कट, 3.17 कोटींचा दरोडा...पुन्हा बँक लुटण्याचा कट? बडतर्फ PSI चं बिंग फुटलं!
Mumbai Tak
0:00 / 0:00
Jalgaon Crime | तुरुंगात कट, 3.17 कोटींचा दरोडा...पुन्हा बँक लुटण्याचा कट? बडतर्फ PSI चं बिंग फुटलं!
7 432 просмотра · 6 ч назад
Mumbai Tak
4,7 млн подписчиков
7 432 просмотра · 6 ч назад
Jalgaon | जळगावच्या भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालेल्या दरोड्याच्या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दरोड्याचा मुख्य सूत्रधार बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक शंकर जासक असल्याची प्राथमिक माहिती आहे. 2023 मध्ये जळगाव शहरातील शनिपेठ परिसरातील SBI शाखेत 3 कोटी 17 लाख रुपयांच्या दरोड्याच्या प्रकरणात शंकर जासक कारागृहात होता. त्याच कारागृहात त्याची ओळख गजानन राजेंद्र पवार याच्याशी झाली. गजानन पवार हा खून प्रकरणात कारागृहात होता. दोघेही काही महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आले होते. कारागृहात झालेली ओळख, कथित गुन्हेगारी संबंध आणि भोकर बँक दरोड्याचा कट यांचा काय संबंध आहे? बडतर्फ PSI शंकर जासकच या दरोड्याचा सूत्रधार असल्याचा संशय का व्यक्त केला जात आहे? पाहा संपूर्ण घटनाक्रम.
A shocking sequence of events has emerged in the investigation into the State Bank of India robbery in Bhokar, Jalgaon district. Preliminary information suggests that dismissed Police Sub-Inspector Shankar Jasak may have been the alleged mastermind behind the robbery. Jasak was previously accused in a 2023 SBI robbery case in Jalgaon involving Rs 3.17 crore. While in prison, he reportedly became acquainted with Gajanan Rajendra Pawar, who was lodged in connection with a murder case. Both were released on bail a few months ago. Did the alleged plan for the Bhokar bank robbery originate inside the prison? How did investigators uncover the suspected role of the dismissed PSI? Watch the full report for the sequence of events and investigation details.
#Jalgaon #BhokarBankRobbery #ShankarJasak #BankRobbery #JalgaonCrime #MaharashtraCrime #SBI #CrimeNews #MumbaiTak
#MHT036
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.