Перейти к содержимому

कारल्याच्या भाजीची ही सोप्पी घरगुती पद्धत करून तर पहा नेहमीची पद्धत विसराल | Karlyachi Bhaji

Gharcha Swaad

0:00 / 0:00

कारल्याच्या भाजीची ही सोप्पी घरगुती पद्धत करून तर पहा नेहमीची पद्धत विसराल | Karlyachi Bhaji

80 752 просмотра · 6 лет назад
Gharcha Swaad
1,27 млн подписчиков
80 752 просмотра · 6 лет назад
Karlyachi Bhaji In Marathi | Quic Karela Sabzi | कारल्याची सुकी भाजी | Simple & Tasty Recipe By Gharcha Swaad OUR ANOTHER CHANNEL 👉🏽    / mihaykoli   Like Our facebook Page 👉   / gharcha.swad   Follow Us On Instagram 👉   / gharcha_swaad   For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com 🍲 Buy Meyer Cookware 🍳 Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review -    • सकाळी घाईत असाल तर अशा साध्या सोप्या घरगुत...   ( Start Unboxing - 3:11) Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) साहित्य - ५/६ कारले, ३ कांदे बारीक चिरलेले, ५ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, ½ कप ओल्या नारळाचा खीस, ७/८ कडीपत्त्याची पाने, १" आले, ¼ कप बारीक चिरलेली कोथिंबीर, १ tsp राई, १ tsp जीरे, १ tsp हळद, ¼ tsp हिंग, १ tsp घरगुती गरम मसाला, ¼ कप भाजलेले शेंगदाणे, १ tblsp भाजलेले तीळ, ½ tblsp साखर, चवीनुसार मीठ आणि ४ tblsp तेल. कृती - प्रथम कढईत तेल गरम करून त्यात राई, जीरे, हिंग, कडीपत्ता, मिरच्या आणि कांदा फोडणीला घालावा आणि १ मिनिटे परतून घ्यावा. त्या नंतर यात हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी आणि सोबत आले खिसुन घालावे. फोडणी परतून घ्यावी. त्यानंतर यात कारले आणि चवीनुसार मीठ घालावे आणि फोडणीत चांगले एकजीव करावे. आता वर झाकण ठेवून १० मिनिटांची वाफ काढावी. मिक्सरमध्ये शेंगदाणे आणि तीळ दरीदरीत वाटून घ्यावे. १० मिनिटांनी कारले परतून त्यात तयार केलेला दाणे आणि तीळाचा कूट घालावा, सोबत गरम मसाला आणि ओल्या नारळाचा खीस घालून भाजी पूर्ण एकजीव करून घ्यावी. आता पुन्हा वर झाकण ठेवून २ मिनिटांची वाफ काढावी. संपूर्ण भाजी मंद आचेवर तयार करावी. २ मिनिटांनी भाजी परतून गॅस बंद करावा आणि भाकरी किंवा चपाती सोबत गरमागरम सर्व्ह करावी. #karlyachibhaji #karelasabzirecipe #tiffinboxrecipe 👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾 1) Homemade Red Masala | घरगुती मसाला -    • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीच...   2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala -    • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष्ट स्...   3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर -    • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरगुती उ...   4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe -    • मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घरी घ्य...   5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला -    • How To Make Pani Puri Masala At Home | पाण...   6) Misal Masala | मिसळ मसाला -    • Misal Masala | Authentic Style |  पाट्या व...   7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला -    • Upvasacha Chat Masala | Chat Masala Recipe...   8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप -    • Sajuk Tup Recipe | Pure clarified butter |...   9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti -    • Rice Roti Recipe | Tandlachi Bhakri | सोप्...   If you liked the video, Please Like & Share.