आगरी कोळी लग्न, हळदी आणि पूजेला बनवली जाणारी विशेष गवार शेंगदाण्याची भाजी अशा पद्धतीने तयार करा
Gharcha Swaad
0:00 / 0:00
आगरी कोळी लग्न, हळदी आणि पूजेला बनवली जाणारी विशेष गवार शेंगदाण्याची भाजी अशा पद्धतीने तयार करा
123 807 просмотров · 6 лет назад
Gharcha Swaad
1,27 млн подписчиков
123 807 просмотров · 6 лет назад
आगरी कोळी पद्धतीत गवार शेंगदाण्याची भाजी | Gavarichi Bhaji | गवारीची भाजी | Gawar shengdana Bhaji In Marathi | Gavarchi Bhaji | Recipe By Gharcha Swaad
Click here to Download the Meesho App 👉🏽 https://meesho.com/invite/JUNIRYG931
Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
🍲 Buy Meyer Cookware 🍳
Meyer Multi Purpose Chopping board - http://bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा साध्या सोप्या घरगुत... ( Start Unboxing - 3:11)
Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - http://bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Meyer Grill Pan - http://bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Circulon Pan - http://bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Select Kadhai - http://bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - http://bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - http://bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
साहित्य - २५० ग्रॅम गवारीची भाजी, १०० ग्रॅम कच्चे शेंगदाणे, १ बटाटा मध्यम फोड केलेला, १ कांदा बारीक चिरलेला, २ हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, ¼ कप भाजलेले सुके खोबरे, ¼ कप ओल्या नारळाचा खीस, १½ ठेचलेले आले लसूण, १ tsp राई, १ tsp जीरे, ¼ हिंग, ७/८ कडीपत्त्याची पाने, १" गुळ, १ tsp गरम मसाला, ½ tblsp घरगुती लाल मसाला, १ tsp हळद, ४ tblsp तेल आणि चवीनुसार मीठ.
कृती - प्रथम शेंगदाणे ४ तास पाण्यात भिजवून घ्या. ( या ठिकाणी ओल्या शेंगदाण्याचाही वापर करू शकता. ) गवारीची भाजी स्वच्छ धुवून तीचे ३/४ तुकडे करून घ्या. एका कढईत तेल गरम करून त्यात राई, जीरे, कडीपत्ता, कांदा आणि हिंग घालून कांदा मऊ होईपर्यंत परतावा. त्यानंतर यात ठेचलेले आले लसूण घालून पुन्हा परतून घ्यावं. परतून झाल्यावर घरगुती लाल मसाला, हळद घालून पुन्हा परतून घ्यावं. त्यानंतर यात भिजवलेले शेंगदाणे, गवार आणि बटाट्यांचे फोड घालून भाजी मसाल्यात चांगली एकजीव करून घ्यावी. आता एक खोलगट ताट घेऊन त्यावर पाणी ठेवावे आणि ५ मिनिटांची वाफ काढावी. एका बाजूला मिक्सरमध्ये मिरची, कोथिंबीर, भाजलेले सुके खोबरे आणि ओले खोबरे यांचे थोडे पाणी घालून वाटण तयार करून घ्यावं. ५ मिनिटांनी भाजी पुन्हा परतून घ्यावी. परतून झाल्यावर पुन्हा तेच झाकण ठेवून ५ मिनिटांची वाफ काढावी. ५ मिनिटांनी भाजी परतून यात तयार वाटण घालावं. मिसरच्या भांड्यातील उरलेले थोडे वाटण पाणी घालून काढावं आणि तेवढ्याच पाण्याचा वापर यात करावा. त्यानंतर भाजीत गूळ, गरम मसाला, चवीनुसार मीठ घालून संपूर्ण भाजी चांगली एकजीव करून घ्यावी. आता शेवटची ५ मिनिटे वाफ काढून गरमागरम भाजी चपाती , पुरी किंवा भाकरी सोबत सर्व्ह करावी.
#gavarchibhaji #ClusterBeanssabzi #Gawarbhajiinmarathi
👇🏾👇🏾 More Useful Basic Recipes 👇🏾👇🏾
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीच...
2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद्धतीतला स्वादिष्ट स्...
3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिकण्यासाठी हे घरगुती उ...
4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची टेस्ट घरच्या घरी घ्य...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri Masala At Home | पाण...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authentic Style | पाट्या व...
7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala | Chat Masala Recipe...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pure clarified butter |...
9) 9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tandlachi Bhakri | सोप्...
If you liked the video, Please Like & Share.
.................................................................................................................
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
Join Us On Facebook 👉 / gharcha.swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com