आईला दिली हॉटेलच्या खोलीवर पार्टी Hotel Room Dinner Of Maharashtrian Marathi Youtuber In Europe.
आपला शामू -Apla Shamu
0:00 / 0:00
आईला दिली हॉटेलच्या खोलीवर पार्टी Hotel Room Dinner Of Maharashtrian Marathi Youtuber In Europe.
132 443 просмотра · 3 года назад
आपला शामू -Apla Shamu
94,7 тыс. подписчиков
132 443 просмотра · 3 года назад
विमानात बसून कित्येक तास पाय दुमडून राहिल्यामुळे आईची ढोपराची जखम आधीच दुखत होती. त्याच्यामध्ये कालच्या दिवसभरच्या फिरण्याची भर पडली आणि तिची जखम चिघळली आणि नको तेव्हा तो रक्तस्त्राव सुद्धा सुरू झाला. काल संपूर्ण दिवस तिने हॉटेलच्या बिछान्यात काढला. तिला थोडा विरंगुळावा वाटावा म्हणून सायंकाळ होताच हॉटेलच्या खालीच जवळपास फिरवून आणायचे म्हटले. मात्र प्रयत्न करूनही तिला काही मिनिटापेक्षा अधिक चालता येईना. शेवटी परत हॉटेलच्या खोलीवर आलो. विरंगुळा होता होता झाला नाही मात्र आता अशा परिस्थितीत त्यापेक्षाही काहीतरी झकास असे करायचे मी मनाशी ठरवले.
Timestamp:
00:00 Introduction
00:14 Empty Shopping center
00:25 Street singer Saxophone
00:36 Takeaway in hotel room
00:49 Injured mother
01:43 Takeaway home delivery
01:54 Indian street food Punjabi Samosa
02:12 Chutney
02:23 Traditional chicken biryani
02:36 Mutton Biryani
03:03 Basmati Rice
03:15 Backpack
03:25 Raspberry Mojito
03:40 Very interesting Cola
03:54 Drinking Coke
04:11 Punjabi Samosa
04:23 Pouring drink
04:33 Gin and tonic
04:47 Aburawache Lagin Marathi comedy show
05:34 P L Deshpande
08:01 Bistro dish
10:15 Ginger biscuits
10:27 Extra fine milk chocolate
10:41 Chocolate cookies
10:53 Mineral water
21:13 Trailor of next episode
#marathivloggersabroad #aplashamu