Перейти к содержимому

खाटू शामजींचे दर्शन घेऊन वृंदावन मधे आलो आणि लगेचच पुण्याला निघावे लागले I Khatoo To Vrindavan

Explore With Carlekar

0:00 / 0:00

खाटू शामजींचे दर्शन घेऊन वृंदावन मधे आलो आणि लगेचच पुण्याला निघावे लागले I Khatoo To Vrindavan

10 456 просмотров · 2 дн. назад
Explore With Carlekar
24,8 тыс. подписчиков
10 456 просмотров · 2 дн. назад
नमस्कार मित्रांनो.. राजस्थानची महत्वाची मंदिरे ह्या मालिकेत आपण मागच्या भागात बघितले होते की आम्ही पुण्याहून निघून राजस्थानच्या मंगफिया गावात असलेल्या श्री सावरिया शेठ यांच्या मंदिरात आलो आणि श्री सावरिया सेठ ह्यांचे सुंदर दर्शन घेतले.. मित्रानो आज आता आम्ही इथून निघता आहोत आणि जाणत आहोत इथून चारशे किलोमीटर अंतरावर असलेल्या खाटू हा ठिकाणी जिथे राजस्थान मधील एक अत्यंत महत्वाचे मंदिर आहे ..मित्रानो हे मंदिर आहे श्री खातुशामजी ह्यांचे आणि मी आपल्याला ह्या व्हिडिओ मधून ह्या मंदिराची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच ह्या मंदिराच्या नंतर आम्ही इथून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या सालासर येथे जाणार आहोत आणि तिथे असलेल्या श्री सालासर बालाजी ह्यांचे दर्शन घेणार आहोत.. राजस्थानच्या ह्या अत्यंत महत्वाच्या मंदिराना भेट दिल्यानंतर आम्ही पुढे उत्तर प्रदेशात असलेल्या वृंदावन नगरीत जाणार आहोत आणि आजच्या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला वृंदावन येथे असलेल्या काही महत्त्वाच्या मंदिरांची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे ..चला तर मग माझ्या सोबत ह्या सुंदर प्रवासात.. #खाटूशामतेवृंदावन #श्रीखाटूशामजींचेदर्शन #वृंदावनमधलीमंदिरे #explorewithcarlekar