Перейти к содержимому

गणपती सणासाठी कोकणातल्या गावचा प्रवास 2026 😍 | Ganpati Festival Kokan Pravas | S For Satish | Kokan

S FOR SATISH

0:00 / 0:00

गणपती सणासाठी कोकणातल्या गावचा प्रवास 2026 😍 | Ganpati Festival Kokan Pravas | S For Satish | Kokan

81 319 просмотров · 19 ч назад
S FOR SATISH
423 тыс. подписчиков
81 319 просмотров · 19 ч назад
गणपती सणासाठी कोकणातल्या गावचा प्रवास 2026 😍 | Ganpati Festival Kokan Pravas | S For Satish | Kokan #GanpatiFestivalPravas #KokanVillagePravas #MumbaiToKokanPravas #sforsatish आजचा व्हिडिओ खास आहे. कोकणात गणपती सणासाठी आपल्या कारने आम्ही निघालो आहे. मुंबई ते कोकणातील गावचा प्रवास आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. कोकणात गणपती सण खूप मोठा आणि त्यासाठी कोकणातील सर्व कोकणवासी गावाला येत असतात. मुंबई गोवा हायवे ज्ञापती सणासाठी गावाला जाताना फुल्ल असतो. ट्रॅफिक असते. आम्ही प्रवास केला तेव्हा आम्हाला अनुभव, आम्हाला ट्रॅफिक लागली का, गावी पोचल्यावर मिळणारा आनंद तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. ऑर्डर करा - 8097266294 | भेट द्या : www.ratatebandhu.com (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) For Paid Promotions, Email Us (जाहिरातीसाठी संपर्क) Email ID: koknatlamumbaikar@gmail.com आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar     / ratatebandhumasale   ------------------------------- Check out my another YouTube channel -    / @satishratate      / @pranjupradnumummy