Перейти к содержимому

मुंबईकरांना खाव्या लागतायत गटारावरच्या पालेभाज्या |travel by train from Govandi to Sewree

Geeta Haldankar

0:00 / 0:00

मुंबईकरांना खाव्या लागतायत गटारावरच्या पालेभाज्या |travel by train from Govandi to Sewree

2 349 просмотров · 1 г. назад
Geeta Haldankar
17,3 тыс. подписчиков
2 349 просмотров · 1 г. назад
मुंबईकरांना खाव्या लागतायत गटारावरच्या पालेभाज्या |travel by train from Govandi to Sewree मी माझ्या कोर्टाच्या कामकाजासाठी गोवंडी ला गेले होते ट्रेनने. गोवंडी वरून शिवडीला जाताना मी ट्रेन मधून सहज कटाक्ष टाकला बाहेर तेव्हा मला ट्रेनच्या रुळालगत भाजीची मुळे दिसले हे भाजीचे मळे गटारावर उगवले होते तुम्हाला माहितीच आहे की इथे पाण्याची काहीही सोय नाही आहे आणि या भाज्यांना चक्क गटाराचे पाणी वापरतात आणि भाज्याही गटामध्ये धुतात आणि याच माझ्या गावठी भाषा आहे असं सांगून मुंबई कराना विकल्या जातात. भाज्या विकताना ते चक्क खोटं सांगतात की वसई वरची भाजी आहे विरार वरून भाजी आणली आहे. सध्या मुंबईची ही अवस्था आहे की मुंबईकर गरीब लोक म्हणायला पाहिजे आपण जिथे पण मोकळी जागा दिसते त्या मोकळ्या जागेचा उपयोग पुरेपूर करतात मोकळी जागा दिसली की तिकडे घर बांधतात आता इथे भाजीचे मळे मी पाहिले आता अशी भाजी खाणे आपल्याला किती हानिकारक आहे हे यावरून दिसते रेल्वेच्या रुळाला गत गटारावर बांधलेल्या अनेक झोपड्या आणि पाहिल्या #real_incident #train_incident #yesterdays_incident #today's real incident in train #आजच्या_ठळक_बातम्या #today_news #Indian #Railway #Indian_local_train #travel_by_local_train #travel_by_train_from_Govandi_to_Sewree #पालेभाज्या #green_leafy_vegetable #Mumbai_till_Garibi #poverty_in_मुंबई #indian_Railways #indian_railway_local_train