Перейти к содержимому

भाग - २ | सियाला मिळाली शिक्षा | क्रूर इश्क एक घातक प्रेम कथा | मराठी ओरिजनल लव्ह स्टोरी | प्रेम कथा

Feeling fm मराठी कथा🎙️

0:00 / 0:00

भाग - २ | सियाला मिळाली शिक्षा | क्रूर इश्क एक घातक प्रेम कथा | मराठी ओरिजनल लव्ह स्टोरी | प्रेम कथा

2 942 просмотра · 22 часа назад
Feeling fm मराठी कथा🎙️
3,58 тыс. подписчиков
2 942 просмотра · 22 часа назад
एका थप्पडीने सियाने क्रूर आर्यन राठोडच्या अहंकाराला आव्हान दिलं! 😱🔥 सियाच्या या एका चुकीची किंमत आता तिला दहा लाख रुपये देऊन किंवा आर्यनने दिलेल्या दोन भयानक पर्यायांपैकी एक निवडून चुकवावी लागणार आहे. 💔 आर्यनच्या हातात सियाच्या कुटुंबाचं एक असं रहस्य लागलं आहे, जे अजून सियालाही माहीत नाही! 😈 दुसरीकडे, आपल्या बारमध्ये सुरू असलेले गैरप्रकार समजल्यानंतर आर्यनचा राग अनावर झाला आहे. आता सियाच्या आयुष्यात पुढे काय होणार? आणि तिच्या कुटुंबामागे दडलेलं रहस्य नेमकं काय आहे? 🤫 टीप : ही स्टोरी पूर्णपणे काल्पनिक असून फक्त मनोरंजनासाठी बनवलेली एक कथा आहे. या कथेत दाखवलेले दारू, सिगारेट आणि इतर संवेदनशील प्रसंग केवळ कथानकाचा भाग आहेत. कोणत्याही प्रकारच्या वाईट प्रवृत्तीला, व्यसनाला, हिंसेला किंवा चुकीच्या वर्तनाला मी प्रोत्साहन देत नाही.