Перейти к содержимому

भाग-२१ | मृण्मयीचा संशय आणि स्वप्निलची कबुली | या प्रेमाला मातीचा गंध | मराठी हृदयस्पर्शी प्रेमकथा

Feeling fm मराठी कथा🎙️

0:00 / 0:00

भाग-२१ | मृण्मयीचा संशय आणि स्वप्निलची कबुली | या प्रेमाला मातीचा गंध | मराठी हृदयस्पर्शी प्रेमकथा

2 555 просмотров · 14 часов назад
Feeling fm मराठी कथा🎙️
3,55 тыс. подписчиков
2 555 просмотров · 14 часов назад
मृण्मयीच्या मनात आता सम्राटबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले होते. एका दिवसातच तिला सम्राटच्या व्यक्तिमत्त्वाची आणि त्याच्या मनाच्या श्रीमंतीची जाणीव होऊ लागली होती. दुसरीकडे राधाच्या आयुष्यात एक मोठा निर्णय झाला होता. स्वप्निलने अखेर आपल्या प्रेमाचा स्वीकार केला... पण राधाच्या हातातून मात्र परिस्थिती निसटून गेली होती. पहाटे वेदांतने स्वप्निलला राधाच्या खोलीत पाहिल्यानंतर जो गोंधळ घातला, त्यामुळे सकाळची सुरुवातच हास्याने झाली. आणि सकाळी वाड्यातील प्रत्येक जण आपापली कामं करत असताना मृण्मयीच्या नजरेत मात्र उर्मिलाची सम्राटकडे पाहण्याची नजर भरली... त्या नजरेने मृण्मयीच्या मनात पुन्हा एक वेगळीच अस्वस्थता निर्माण झाली. ही स्टोरी पूर्णपणे काल्पनिक असून फक्त मनोरंजनासाठी बनवलेली आहे.