Перейти к содержимому

तुळशी विवाह 2025 घरीच सोप्या पद्धतीने कसा करावा?नैवेद्य,साहित्य,शुभमुहूर्त,मंगलाष्टक संपूर्ण माहिती

GURU PARIVAR

0:00 / 0:00

तुळशी विवाह 2025 घरीच सोप्या पद्धतीने कसा करावा?नैवेद्य,साहित्य,शुभमुहूर्त,मंगलाष्टक संपूर्ण माहिती

92 138 просмотров · 11 месяцев назад
GURU PARIVAR
829 тыс. подписчиков
92 138 просмотров · 11 месяцев назад
तुळशी विवाह करण्याचे अनेक फायदे आहेत जसे कि पती-पत्नीमध्ये प्रेम वाढते, विवाहित महिलांचे सौभाग्य वाढते, तुळशी विवाह केल्याने व्यक्तीच्या कुटुंबात सुख-शांती तसेच समृद्धी आणि वैभव प्राप्त होते. तुळशी विवाह मंगलाष्टक स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं, मोरेश्वरं सिद्धिदं । बल्लाळो मुरुडं विनायकमहं, चिन्तामणि स्थेवरं || लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरदं, विघ्नेश्वरम् ओज़रम् | ग्रामे रांजण संस्थितम् गणपतिः, कुर्यात् सदा मंगलम || १ || गंगा सिंधु सरस्वती च यमुना, गोदावरी नर्मदा । कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वती वेदिका ।। क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी, ख्याता गया गंडकी । पूर्णा पूर्ण जलैः समुद्र सरिता, कुर्यातसदा मंगलम ।। २ ।। लक्ष्मी: कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरिश्चंद्रमा: । गाव: कामदुधाः सुरेश्वर गजो, रंभादिदेवांगनाः ।। अश्वः सप्त मुखोविषम हरिधनुं, शंखोमृतम चांबुधे । रत्नानीह चतुर्दश प्रतिदीनम, कुर्वंतु वोमंगलम ।। ३ ।। राजा भीमक रुख्मिणीस नयनी, देखोनी चिंता करी । ही कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासि म्यां देईजे ।। आतां एक विचार कृष्ण नवरा, त्यासी समर्पू म्हणे । रुख्मी पुत्र वडील त्यासि पुसणे, कुर्यात सदा मंगलम ।। ४ ।। लक्ष्मीः कौस्तुभ पांचजन्य धनु हे, अंगीकारी श्रीहरी । रंभा कुंजर पारिजातक सुधा, देवेंद्र हे आवरी ।। दैत्यां प्राप्ति सुरा विधू विष हरा, उच्चैःश्रवा भास्करा । धेनुवैद्य वधू वराशि चवदा, कुर्यात सदा मंगलम ।। ५ ।। लाभो संतति संपदा बहु तुम्हां, लाभोतही सद्गुण । साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवां भूषण ।। सारे राष्ट्र्धुरीण हेचि कथिती कीर्ती करा उज्ज्वल । गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां वधुवऱां देवो सदा मंगलम ।। ६ ।। विष्णूला कमला शिवासि गिरिजा, कृष्णा जशी रुख्मिणी । सिंधूला सरिता तरुसि लतिका, चंद्रा जशी रोहिणी ।। रामासी जनकात्मजा प्रिय जशी, सावित्री सत्यव्रता । तैशी ही वधू साजिरी वरितसे, हर्षे वरासी आतां ।। ७।। आली लग्नघडी समीप नवरा घेऊनि यावा घरा । गृह्योत्के मधुपर्कपूजन करा अन्तःपटाते धारा ।। दृष्टादृष्ट वधुवरा न करितां, दोघे करावी उभी । वाजंत्रे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम ।। ८ ।। सर्व मंगलाष्टके म्हणून झाल्यावर खालील मंत्राने विवाहसोहळा पुर्ण करावा. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दाोवबलं तदेव लक्ष्मीपते ते त्रियुगं स्मरामि सुमुहूर्त शुभमंगल सावधान..................... ============================================================= देवांचे सर्व साहित्य घरपोच मिळेल, साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇 Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662) 🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏 नमस्कार, आपल्या "GURU PARIVAR" ह्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे.😊🙏 मित्रांनो मी इथे तुम्हाला आध्यात्मिक व धार्मिक माहिती, दत्त संप्रदाय, स्वामींचे व दत्तांचे भजन, आरती, गाणी, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र, Motivational, Inspirational, ईश्वर भक्ति कथा, स्वामींच्या चमत्कारिक लीला, सण-वार / व्रत / उत्सव आणि नित्यसेवेबद्दल माहिती देत राहीन. या कलियुगातसुद्धा आपले कल्याण व्हावे यासाठी ईश्वराची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या सर्व समस्या-अडचणी अध्यात्मिक मार्गाने सोडवण्यासाठी मदत करणे आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढविणे हाच माझा प्रयत्न असेल. तुम्ही आतापर्यंत "GURU PARIVAR" या आपल्या चॅनेलला 👍 "SUBSCRIBE "👍 केलं नसेल तर कृपया SUBSCRIBE करा आणि Bell Icon मध्ये All Notification ला Click करा जेणेकरून माझे नव-नवीन Videos सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचू शकतील. 🌸अशक्य हि शक्य करतील स्वामी..!🌸 धन्यवाद ! For more information or query you can email us on - cythakare@gmail.com #guruparivar #swamisamarth #tulsivivah #tulashi #तुळशीविवाह #तुलसीविवाह #tulsivivah2025 #tulsivivahgeet #mangalashtak