Перейти к содержимому

​होऊ दे बरसात प्रितीची - Romantic Marathi Bhavgeet Lyrics/Suresh kumar Dornale

Suresh Dornale

0:00 / 0:00

​होऊ दे बरसात प्रितीची - Romantic Marathi Bhavgeet Lyrics/Suresh kumar Dornale

537 просмотров · 2 нед. назад
Suresh Dornale
65 подписчиков
537 просмотров · 2 нед. назад
नुकतेच रिलीज झालेले नवीन मराठी रोमँटिक गाणे "प्रितीची बरसात". मधु चंद्राच्या रातीत प्रियतमेबद्दलची ओढ आणि प्रेम व्यक्त करणारी ही एक सुंदर काव्यरचना!ओ. हो.. ओ हो... हे हे... आ आ.,. माझी प्राण प्रिये... माझे साजणी.. नको अशी दूर जाऊ.. मधु चंद्राची रात आहे दोघे प्रेमात न्हाऊ.. ये मिठीत माझ्या प्रितीच्या पाखरा.. जीव होतो कावरा बावरा... नितळ काया.. नितळ कांती. तुझी.. रंग तुझा जणू सोन्याचा मुलामा.. कुरुळ्या केसाने झाकले तुझी काया.. ओठ रशिले.. अधर तुझे.. करतात इशारे.. ये प्रिये.. ये साजणी... एकांत हा... निवांत हा, ये बाहू पाशात..., तू... होऊ दे बरसात.. प्रितीची..... होऊ दे बरसात प्रितीची.. संगीताचा आनंद घ्या आणि नक्की शेअर करा! #MarathiRomanticSong #MarathiGani #NewMarathiSong #RomanticStatus #PritichiBarsat #SugamSangeet