अगं राधे - हाक देतोय तुझा कान्हा |सुरेश कुमार डोरनाळे AGA RADHE New Marathi Gavlan | Dholki
Suresh Dornale
0:00 / 0:00
अगं राधे - हाक देतोय तुझा कान्हा |सुरेश कुमार डोरनाळे AGA RADHE New Marathi Gavlan | Dholki
3 480 просмотров · 2 недели назад
Suresh Dornale
65 подписчиков
3 480 просмотров · 2 недели назад
तालावर ठेका धरायला लावणारी आणि कान्हा-राधेच्या नात्यातील गोडवा दाखवणारी अस्सल मराठी गवळण 'अगं राधे.. हाक देतोय तुझा कान्हा'! ढोलकीचा कडक ठेका, सुरेल बासरी आणि भावपूर्ण शब्दांनी सजलेली ही गवळण नक्की ऐका आणि इतरांसोबत शेअर करा.
धाराशिव/गोकुळातील कृष्णलीला, यमुनेचा तीर आणि बासरीच्या तालावर रंगलेली ही सुंदर संगीत रचना तुमच्या पसंतीस नक्की उतरेल.
🎵 गाण्याचे बोल (Lyrics):
अगं राधे.. अगं राधे..
हाक देतोय तुझा कान्हा.. ये वृंदावनात पुन्हा पुन्हा...
ये वृंदावनात पुन्हा पुन्हा..
खेळ खेळू लपवा छप्पी चा..
शोध मला तू.. मी शोधेन तुला..
राधा राधा करी माझी बासरी..
तुझ्या विना कोण मला दुसरी..
ऐकुनी नाद बासरीचा होशील धुंद..
दरवळतो दाही दिशांना.. प्रेमाचा हा गंध..
अगं राधे माझ्या मनात तू.. माझ्या ध्यानात तू...
वेड लाऊन जिवाला.. का रुसतेस.. का नजरेने आड लपतेस...
दही दुधाचा तुझा हा माठ...
खाऊन खाऊन भरले पोट...
जाऊ यमुने तिरी.. तुला दिसेल हरी..
ओ ओ... ओ..
🎧 Song Credits:
Lyrics (गीत): [सुरेश कुमार डोरनाळे
Category: Marathi Devotional / Gavlan Folk
👇 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel ला Subscribe नक्की करा!