Перейти к содержимому

आईच्या हातचं पारंपरिक पद्धतीने अळूचं फतफतं | अळूची पातळ भाजी | Alu ch fatfat | Aluchi Patal Bhaji

Krushnai Gazane

0:00 / 0:00

आईच्या हातचं पारंपरिक पद्धतीने अळूचं फतफतं | अळूची पातळ भाजी | Alu ch fatfat | Aluchi Patal Bhaji

679 560 просмотров · 5 лет назад
Krushnai Gazane
415 тыс. подписчиков
679 560 просмотров · 5 лет назад
या व्हिडीओत तुम्हाला आई अळूचं फतफतं तसेच भाजी/फतफतं साठी कोणते अळू वापरायचे आणि ते कसे साफ करायचे संपूर्ण टिप्स सहित दाखवणार आहे . इतर अळूचे पदार्थ : पारंपरिक अळूवडी :    • आईच्या हातची खमंग आणि कुरकुरीत अळूवडी | Au...   सोप्या पद्धतीने झटपट अळूवडी :    • सोप्या पद्धतीने खमंग आणि कुरकुरीत अळूवडी |...   || अळूचं फतफतं साठी लागणार साहित्य || अळूची पान वाटणासाठी साहित्य : 2 कांदे भाजलेले सुक खोबरं मिरची लसूण आलं कोथिंबीर इतर साहित्य : पावटे शेंगदाणे 2 चमचे लाल मसाला 1 चमचा हळद 1 चमचा गरम मसाला मीठ फोडणीसाठी साहित्य 1 कांदा लसूण मोहरी हिंग तेल Thank you for watching❤️ You can also send me your recipe pics which you made by watching my recipe videos on my instagram page. kokan_asth https://www.instagram.com/p/CPmrEeXDT... Please Do Like, share and subscribe❤️