आज ठरणार 'गोकुळ'चा अध्यक्ष | Gokul Chairman Election 2026
Saam TV News
0:00 / 0:00
आज ठरणार 'गोकुळ'चा अध्यक्ष | Gokul Chairman Election 2026
5 427 просмотров · 16 ч назад
Saam TV News
6,22 млн подписчиков
5 427 просмотров · 16 ч назад
आज ठरणार 'गोकुळ'चा अध्यक्ष | Gokul Chairman Election 2026
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाची निवड आज होणार आहे. गोकुळच्या निवडणुकीत समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकल्या, तर महायुतीला १२ जागा मिळाल्या. अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील-चुयेकर यांच्या नावाची घोषणा सतेज पाटील यांनी केली आहे.
Gokul Chairman Election 2026, Gokul Milk Union, Gokul Election News, Kolhapur News, Gokul Chairman, Shashikant Patil Chuyekar, Satej Patil, Hasan Mushrif, Vinay Kore, Mahayuti, Kolhapur Politics, Maharashtra Politics, Cooperative Dairy Election, Latest Marathi News, Saam TV
#gokul #gokulchairmanelection #kolhapur #shashikantpatilchuyekar #satejpatil #maharashtrapolitics #kolhapurnews #gokulnews #marathinews #saamtv #saamtvnews